लालकृष्ण आडवाणी

लालकृष्ण आडवाणी यांच्याकडून 'पीके'चं कौतुक

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांनी  'पीके' या चित्रपटाची  स्तुती केली आहे. दुसरीकडे हिंदुत्ववादी संघटनांच्या टीकेमुळे पीके चर्चेत आला आहे. आमीर खानची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट एक दिमाखदार आणि साहसी चित्रपट असल्याचे आडवाणी यांनी म्हटले आहे.

Dec 27, 2014, 08:39 PM IST

‘आपल्या कर्माचे फळ भोगतायत उद्धव ठाकरे’

मी दिलेला सल्ला ऐकला नाही म्हणून उद्धव ठाकरेंवर आज ही परिस्थिती आलीय, असं म्हणणं आहे भाजपचे ज्येष्ठा नेते लालकृष्ण आडवाणी यांचं...

Nov 15, 2014, 04:06 PM IST

अटलबिहारी यांच्या सारखा पंतप्रधान होणे शक्य नाही - आडवाणी

 महाराष्ट्रातील शिवसेना-भाजप युती तुटल्याने भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांनी थेट नाराजी व्यक्त केली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आडवाणी यांनी चिमटा काढला.

Oct 3, 2014, 04:11 PM IST

मोदी सरकारचा भाग बनण्यात आडवाणींना रस नाही!

वेगवेगळ्या एजन्सीजच्या एक्झिट पोलच्या दाव्यांनुसार, निवडणुकीच्या निकालानंतर भारतीय जनता पार्टीचंच सरकार देशात प्रस्थापित होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर वर्तवण्यात गेलीय.

May 14, 2014, 12:59 PM IST

आडवाणींसाठी... सेनेचे भाजपला उपदेशाचे डोस!

अडवाणींच्या उमेदवारीवरुन शिवसेनेनं भाजपला खडे बोल सुनावलेत. गोष्ट छोटी, दुर्घटना मोठी या सामन्यातल्या अग्रलेखातून सेनेनं भाजपला कानपिचक्या दिल्यात.

Mar 22, 2014, 11:16 AM IST

रविवारचा दिवस मोदींसाठी `लकी` ठरणार?

भाजपच्या गोव्यात सुरू असलेल्या कार्यकारिणी बैठकीत पहिल्या दिवशी चर्चा होती ती नरेंद्र मोदींच्या नावाचीच...

Jun 8, 2013, 10:26 PM IST

‘सरकायलो खटिया’ आणि ‘आडवाणी’ एकाच दुकानातल्या गोष्टी!

‘सरकायलो खटिया जाडा लगे’सारखं गाणं आणि ‘लालकृष्ण आडवाणी यांचं मोठा नेता होणं’ या एकाच पातळीवरच्या गोष्टी आहेत, असं विधान जावेद आख्तर यांनी केलं आहे.

Dec 17, 2012, 10:25 PM IST

'आसाममधील हिंसाचाराला बांग्लादेशीच जबाबदार!'

भाजपाचे ज्येष्ठ नेते लाल कृष्ण आडवाणी यांनी मंगळवारी आसाममधील जातीय दंगल आणि हिंसाचारासाठी बांग्लादेशी प्रवाशांना जबाबदार धरलं आहे. आडवाणी सध्या आसामच्या दौऱ्यावर आहेत.

Aug 1, 2012, 09:34 AM IST

अडवाणींच्या टीकेनंतर गडकरींचे मौन

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी ब्लॉगमधून पक्षाध्यक्ष नितीन गडकरी यांच्यावर केलेल्या टीकेला उत्तर देण्याचं गडकरींनी टाळलं. आज सकाळी त्यांना नागपूर विमानतळावर विचारलं असता गडकरींनी बोलण्यास नकार दिला.

Jun 1, 2012, 02:48 PM IST

लालकृष्ण अडवाणींचा भाजपवरच निशाणा

भारतीय जनता पक्षामधील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आले आहेत. लालकृष्ण आडवाणी यांनी थेट भाजप अध्यक्ष नितीन गडकरी यांनाच टार्गेट केले आहे. गडकरी यांच्यावर टीका करताना अडवाणी म्हणाले, भाजपवर लोकांचा विश्वास राहिलेला नाही.

May 31, 2012, 03:23 PM IST