लालू प्रसाद यादव

लालू कृष्णाचे नव्हे कंसाचे वंशज - बाबा रामदेव

लालू कृष्णाचे नव्हे कंसाचे वंशज - बाबा रामदेव

Oct 6, 2015, 04:58 PM IST

बिहार विधानसभा निवडणूक: पाच टप्प्यात मतदान, ८ नोव्हेंबरला मतमोजणी

बिहारमध्ये दिवाळी आधीच निवडणूकीचे फटाके फुटणार आहेत. आज निवडणूक आयोगानं बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. निवडणूक आयोगाच्या अध्यक्ष नसीम झैदी यांनी पत्रकार परिषद घेऊन तारखा जाहीर केल्या. 

Sep 9, 2015, 03:06 PM IST

लालू-नितीशला धक्का, महाआघाडीतून मुलायम सिंहाची माघार

बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी लालू प्रसाद यादव आणि नितीश कुमार यांच्या महाआघाडीला मोठा धक्का बसलाय. समाजवादी पक्षानं या महाआघाडीतून माघार घेतली असून बिहार निवडणूक स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतलाय. समाजवादी पक्षाचे महासचिव रामगोपाल यादव यांनी वेगळं होण्याचा निर्णय आज जाहीर केला.

Sep 3, 2015, 01:42 PM IST

लालू प्रसाद यादव यांनी केली मोदींची मिमिक्री, व्हिडिओ व्हायरल

 राष्ट्रीय जनता दल (आरजेडी)चे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बिहारच्या एका सभेत चांगली मिमिक्री केली.  बिहारला १.२५ कोटी रुपयांच्या विशेष पॅकेज दिल्याच्या घोषणेची चांगली खिल्ली उडवली. 

Aug 20, 2015, 03:21 PM IST

बिहारमध्ये जंगलराज पार्ट टू नका येऊ देऊ, नरेंद्र मोदींचं आवाहन

 पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बिहार विधानसभा निवडणुकीच्या घोषणा होण्यासाठी अगदी काही दिवसांचा अवधी असताना, नितीश कुमारांविरोधात रणशिंग फुंकलंय. गयामध्ये झालेल्या परिवर्तन रॅलीत पंतप्रधानांनी जोरदार हल्ला चढवला. 

Aug 9, 2015, 03:49 PM IST

तिढा सुटला: नितीश कुमारच मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार

अखेर भारतीय जनता पार्टीचा वारू रोखण्यासाठी जनता परीवाराच्या एकत्रिकरणावर आज सोमवारी शिक्कामोर्तब झालंय. बिहारमधल्या निवडणुकांमध्ये जनता परिवाराचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार नितीशकुमार असतील असं जाहीर करण्यात आलं आहे. 

Jun 8, 2015, 03:39 PM IST

जनता परिवार एक पण मतभेद कायम

जनता परिवार एक झाला असला तरी अजूनही सगळ्या अडचणी संपलेल्या नाहीत. जनता परिवाराचं नाव काय असावं आणि चिन्ह कोणतं असावं, यावरून अद्यापही मतभेद आहेतच. मोदींच्या विरोधात एकवटलेल्या जनता परिवाराचं पुढं काय होणार, असा प्रश्न निर्माण होतोय.

Apr 16, 2015, 08:56 PM IST

'माझं सरकार असतं, तर कॉपी करणाऱ्यांना पुस्तक दिलं असतं'

बिहारमधील परीक्षा केंद्रावर सर्रास चालत असलेल्या कॉपीच्या प्रकारावर लालू प्रसाद यादव यांनी एक  धक्कादायक विधान केलं आहे. "माझं सरकार असतं तर कॉपीसाठी पूर्ण पुस्तकच दिलं असतं", असं लालू प्रसाद यादव यांनी म्हटलंय.

Mar 24, 2015, 11:23 AM IST

लालू-मुलायम व्याही बनले!

लालू-मुलायम व्याही बनले!

Feb 27, 2015, 05:20 PM IST

खूब जमा रंग, जब मिल बैठे मुलायम, लालू और मोदी!

खूब जमा रंग, जब मिल बैठे मुलायम, लालू और मोदी!

Feb 21, 2015, 09:47 PM IST