लिंगभेदी शब्दांचा वापर केल्यास ब्रिटनमधल्या विद्यार्थ्यांचे गुण जाणार
तुम्ही पुलिंगी किंवा स्त्रीलिंगी भेद दर्शवणारे शब्द वापरता का? उदाहरणार्थ, महापौर किंवा राष्ट्रपती. तुम्ही इंग्लंडमध्ये विद्यार्थी असाल आणि मॅनकाइंड, लेमॅन असे इंग्रजी शब्द तुमच्या निबंधात किंवा उत्तरपत्रिकेत वापरलेत, तर तुमचे मार्क आता थेट कापले जाणार आहेत. ब्रिटनच्या फ्रीडम ऑफ इन्फॉर्मेशननं याबाबत विद्यापीठांना विनंती केली होती. त्याला प्रतिसाद देत हल युनिव्हर्सिटी, बाथ युनिव्हर्सिटी, कार्डिफ मॅट्रोपोलिटन युनिव्हर्सिटी या प्रतिष्ठित विद्यापीठांनी विद्यार्थ्यांसाठी निर्देश दिलेत.
Apr 3, 2017, 10:59 PM ISTलिंगभेदी शब्दांचा वापर केल्यास ब्रिटनमधल्या विद्यार्थ्यांचे गुण जाणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 3, 2017, 10:52 PM IST