लूट

VIDEO : 'जीएसटी'च्या नावाखाली रेल्वे प्रवाशांची लूट

जीएसटी लागू झाल्यानंतर सर्वसामान्यांना उल्लू बनवण्याचं कामही सुरू झालंय. गुजरात क्विन ट्रेनमध्ये असाच काहीसा प्रकार पाहायला मिळाला. 

Jul 1, 2017, 03:25 PM IST

शूटर भाभीने बंदूक चालवून दीराला वाचवले

 प्रवासासाठी कॅब बुक करण्यात आली. मात्र, कॅबमध्ये बसलेल्या दोघांनी एकाचे अपहरण केले. वहिनी आयशा फलकने मोठी चलाखी दाखवून आपल्या दीराला हिम्मत दाखवून त्यांच्या ताब्यातून सोडवले आणि त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले.

May 28, 2017, 08:35 PM IST

ATM मधून 38 लाख रुपयांची चोरी

ATM मध्ये रोकड  ने आण करणाऱ्या  कंपनीचया कर्मचाऱ्यानेच ATM मधून 38 लाख रुपयांची चोरी केल्याची धक्कादायक प्रकार उघकीला आलाय.मानपाडा पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. 

May 17, 2017, 12:08 PM IST

पालकांची लूट करणाऱ्या सीबीएसई शाळांवर लगाम

वेगवेगळ्या शुल्काच्या नावाखाली पालकांकडून लूट करणा-या सीबीएसई बोर्डाच्या शाळांना लगाम लावण्यासाठी सीबीएसई बोर्डानं आदेश जारी केले आहेत.

Apr 21, 2017, 05:34 PM IST

बदलापुरात टोळक्याकडून नागरिकाला जबर मारहाण, लूट

बदलापुरात रात्रीच्या सुमारास सात आठ जणांच्या टोळक्यांनी एका नागरिकाला जबर मारहाण करून लुटलंय.

Feb 27, 2017, 10:56 PM IST

रत्नागिरीच्या चालकाला रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून कार पळवली

सातारा-पुणे मार्गावर एक धक्कादाय प्रकार घडलाय. रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत गाडी घेऊन प्रवाशांनीच पलायन केले. रत्नागिरीतील आंबेशेत येथील मुन्ना घोसाळे यांची स्विफ्ट डिझायर गाडी चोरट्यानी पळवून नेलीय. 

Jan 20, 2017, 10:46 AM IST

मुंबईत भरदिवसा चाकूचा धाक दाखवून सराफाला लुटले

मुंबईतील  शिवाजी नगर येथील  पारसमणी ज्वेलर्स व  मनी ट्रांसफर च्या दुकानात तीन अज्ञात इसमानी चाकूच्या धाक दाखवून २लाख ९३हजार रुपये लुटून आरोपी फरार झाले आहेत. 

Nov 24, 2016, 12:05 AM IST

नवी मुंबईत डोक्यावर बंदूक रोखत 23 किलो सोन्याची लूट

नवी मुंबईतल्या एका फायनान्स कंपनीवर सशस्त्र दरोडा पडला. सीवुड इथल्या सेक्टर-४२ मधील पॉप्युलर फायनान्स कंपनीवर हा दरोडा टाकण्यात आला आहे. 23 किलो सोन्याची लूट करण्यात आली.

Aug 6, 2016, 09:49 PM IST

ऑनलाईन फसवणुकीपासून सावध रहा- मोदी

ऑनलाईन फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. 'मन की बात' या कार्यक्रमात बोलताना मोदी म्हणाले, खोटी आमिषे आणि अवास्तव लाभाला बळी पडू नका. 

Jul 31, 2016, 07:02 PM IST