‘साहित्यिकांनी आपल्या मानधनाचा त्याग करावा’
बडोद्यात १६ ते १८ फेब्रुवारी दरम्यान ९१वं आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित होत आहे.
Nov 21, 2017, 10:57 AM ISTगुलजार यांच्याहस्ते 'आठवणींचे असेच असते'चं प्रकाशन
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक अरुण साधू यांचे निधन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 25, 2017, 12:32 PM ISTसमाजव्यवस्थेवरचा प्रभावी भाष्यकार गमावला - फडणवीस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 25, 2017, 12:31 PM ISTवंदे मातरमचे लेखक कोण? भाजप नेत्यांना पडला प्रश्न
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 15, 2017, 11:35 AM ISTगुजराती इनिंगसाठी केदार शिंदे सज्ज
आतापर्यंत मराठी रंगभूमी, मालिका आणि सिनेमांमध्ये आपलं वेगळंपण दाखवणारे लेखक - दिग्दर्शक केदार शिंदे. केदार शिंदे मराठी पाठोपाठच आता गुजराती रंगभूमी गाजवण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यानं दिग्दर्शित केलेल्या गुजराती नाटकाचा शुभारंभ नुकताच मुंबईत झाला…
Aug 14, 2017, 05:05 PM ISTग्रामीण भागातील लेखकाला दोनवेळची चूल पेटण्यासाठी करावी लागतेय मजूरी
राज्य शासन साहित्य संमेलनावर लाखो रुपये खर्च करत असताना मात्र ग्रामीण भागातील लेखक दुर्लक्षित झाला आहे. सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील शंकर कवळे या मातंग समाजातील लेखकाला आज घरातील दोनवेळची चूल पेटविण्यासाठी गवंड्याच्या हाताखाली मजूर म्हणून राबावं लागतंय. जगाला माणुसकीची किंमत शिकविणाऱ्या या साहित्यिकाला मदतीची गरज आहे.
Aug 5, 2017, 07:56 AM ISTज्येष्ठ विचारवंत आणि लेखक वसंत पळशीकर यांचे निधन
महाराष्ट्राच्या वैचारिक जडणघडणीत महत्त्वाचे योगदान देणारेज्येष्ठ विचारवंत आणि लेखक वसंत पळशीकर यांचं आज पहाटे प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते ८० वर्षांचे होते. नाशिक येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मागे मुलगा माधव पळशीकर आणि परिवार आहे.
Oct 29, 2016, 04:02 PM ISTपुरस्कार वापसी केलेल्या दहा लेखकांनी पुरस्कार परत स्वीकारले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 22, 2016, 06:24 PM ISTमुस्लिमांसाठी भारतासारखी दुसरी जागा नाही - पाकिस्तानी लेखक
मुस्लिमांसाठी भारतासारखी दुसरी जागा नाही - पाकिस्तानी लेखक
Nov 25, 2015, 10:08 AM IST'मुस्लिमांसाठी भारतासारखी दुसरी जागा नाही'
देशात असहिष्णुतेचं वातावरण असल्यानं माझ्या पत्नीला भीती वाटत होती आणि तिनं हा देश सोडाय़ची इच्छा व्यक्त केली होती, या विधानामुळे आमीर खान वादात अडकलाय. त्याच्यावर सर्व स्तरांवर टीका होत असतानाच पाकिस्तानी लेखक तारिक फतेह यांनीही आमिरला टोला हाणलाय.
Nov 25, 2015, 09:30 AM ISTपुस्तकाचा दावा : इमरान-बेनझीरमध्ये प्रेम आणि शारिरीक संबंध
पाकिस्तानचा माजी क्रिकेटर आणि नेता इमरान खान पुन्हा एकदा आपल्या पर्सनल लाइफ संदर्भात चर्चेत आहे. इमरानच्या जीवनावर क्रिस्टोफर सँडफोर्ड या लेखकाने एक पुस्तक लिहीले आहे.
Oct 26, 2015, 08:52 PM IST