लेखी परीक्षेत पकडली पोलिसांची चोरी पोलीस भरतीत मुन्नाभाईंनी अशी केली हायटेक कॉपी

पोलीस भरतीत 'मुन्नाभाईंची' हायटेक कॉपी, लेखी परीक्षेत 'अशी' पकडली 'भावी पोलिसांची' चोरी

Police Bharti High Tech Copy: एखाद्या विद्यार्थ्याने शाळा किंवा कॉलेजमध्ये कॉपी केली की त्याच्यावर कारवाई केली जाते. वयाचा अल्लडपणा म्हणून त्याकडे पाहिले जाते.पण भविष्यात कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी संभाळण्याची इच्छा असल्याने पोलीस भरतीतच असा प्रकार होत असेल तर?

Aug 11, 2024, 04:02 PM IST