लेबनान

1 मेसेज, Beep आवाज अन्.. डबीएवढ्या पेजरने कसे घेतले 9 जीव? 'मोसाद स्टाइल' हल्ल्याची Inside Story

Pager Attack In Lebanon: लेबनानमध्ये नेमकं काय घडलं? कसं घडलं आणि कोणी घडवून आणला हा हल्ला? पाहा हल्ल्याची इनसाईड स्टोरी 

 

Sep 18, 2024, 09:58 AM IST

लेबनानमध्ये सीरिअल ब्लास्ट, खिशात ठेवलेल्या पेजरचे घडवले स्फोट... इराणच्या राजदूतासह 1000 हून अधिक जखमी

Lebanon Pagers Blast : सीरिअल ब्लास्टने लेबनान देश हादरला आहे. पेजर्स ब्लास्टमध्ये 1000 हून अधिक लोक जखमी झालेत. या जखमींमध्ये हिजबुल्लाचे सैनिक आणि डॉक्टरांचाही समावेश आहे. या भीषण घटनेत इराणचे राजदूत मोजितबा अमानी हे देखील जखमी झाले आहेत. इराणच्या मेहर वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे.

Sep 17, 2024, 08:56 PM IST

लेबनान शहरातल्या या ख्रिसमस ट्रीची जगभरात चर्चा

लेबनान शहरातलं ख्रिसमस ट्री सध्या जगभरात गाजतं आहे.

Dec 22, 2019, 09:42 PM IST