पंतप्रधानांचं अण्णांना लोकपाल लेटर
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात लोकपाल बिल मंजूर होईल, असं पत्र पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंना पाठवलय.
Nov 23, 2011, 07:29 AM ISTक्लास वन, टू लोकपालाच्या कक्षेत
फक्त क्लास वन आणि क्लास टू याच सरकारी अधिका-यांना लोकपालच्या कक्षेत आणलं जाण्याची शक्यता आहे.
Nov 15, 2011, 06:43 AM ISTभ्रष्टाचाराविरोधात लढा सुरूच - अण्णा
लोकपाल कायद्याचे तुकडे करत असल्याने सशक्त जनलोकपाल आणण्यासाठी आंदोलन सुरूच राहील, असं अण्णा हजारेंनी आज पहिल्यांदाच संवाद साधताना सांगितलं.
Nov 4, 2011, 10:25 AM ISTअण्णांनी १९ दिवसांनी मौन सोडले
अण्णा हजारें संसदेच्या स्थायी समितीच्या बैठकीला हजर राहण्यासाठी दिल्लीत दाखल झाल्यानंतर राजघाटावर पोहचले. यावेळी अण्णांनी मौन सोडले.
Nov 4, 2011, 03:09 AM ISTअण्णांचं सरकारला अल्टिमेटम
येत्या हिवाळी अधिवेशनात लोकपाल बिल मंजूर न झाल्यास पुन्हा उपोषणास बसण्याचा निर्णय अण्णांनी घेतला आहे. अण्णांनी पंतप्रधानांना या अर्थाचे पत्र लिहून त्यांना अल्टिमेटम दिलं आहे.
Nov 1, 2011, 05:45 AM IST