लोकप्रतिनिधी

'अजित पवार लोकप्रतिनिधींना विश्वासात घेत नाहीत'

खासदार गिरीष बापट नाराज

Jul 28, 2020, 04:26 PM IST
Mumbai. Decision to cut the salary of Chief Minister, Representatives and Government employees by  60% PT4M20S

मुंबई । मुख्यमंत्री, लोकप्रतिनिधी आणि सरकारी कर्मचारी यांच्या पगारात कपात

कामगार संघटनांशी चर्चा केल्यानंतर महत्वपूर्ण निर्णय. मुख्यमंत्र्यांसह सर्व लोकप्रतिनिधींच्या वेतनात 60 टक्के कपात;
शासकीय कर्मचाऱ्यांनाही मार्चमध्ये 50 ते 75 टक्केच वेतन - उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

Mar 31, 2020, 03:55 PM IST

मराठवाड्यात पाणीटंचाईच्या बैठकीला लोकप्रतिनिधींची दांडी

लोकप्रतिनिधीच शासकीय महत्वाच्या बैठकांनाही दांडी मारत असतील तर यांना नक्की दुष्काळाची जाणीव आहे का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Jun 10, 2019, 08:00 PM IST

शिवसेनेचे पदं वाटपावेळी नेहमीच मुंबई आणि कोकणाला झुकते माप

भावना गवळींच्या नाराजीच्या निमित्तानं हा मुद्दा पुन्हा चर्चेत आलाय. 

May 30, 2019, 07:19 PM IST

जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यासाठी लोकप्रतिनिधींना मुदतवाढ

राज्य सरकारचा लोकप्रतिनिधींना मोठा दिलासा

Sep 18, 2018, 04:15 PM IST

लोकप्रतिनिधींच्या जिभेला हाड नाही का?

भाजपचे वादग्रस्त आमदार राम कदम आपला मोबाईल नंबर जनतेला देताना मुलीला पळवून आणण्यास मदत करू असं सांगितलं आणि एका वादाला तोंड फुटलं.

Sep 11, 2018, 04:27 PM IST
PT2M31S

चेंबूर | बिल्डरसाठी लोकप्रतिनिधींकडूनच रस्ता रद्द

चेंबूर | बिल्डरसाठी लोकप्रतिनिधींकडूनच रस्ता रद्द

Aug 5, 2018, 05:32 PM IST

बिल्डरच्या फायद्यासाठी रस्त्याचा बळी, नागरिकांची कसरत सुरूच

लोकप्रतिनिधी आणि बीएमसी अधिकाऱ्यांच्या संगनमतातून घडल्याचं तक्रारदारांचं म्हणणं 

Aug 4, 2018, 10:19 AM IST

मराठा आंदोलकांचा लोकप्रतिनिधींच्या घरासमोर ठिय्या

लोकप्रतिनिधींच्या कार्यालयासमोर ही मराठा आदोलंकांचा ठिय्या.

Aug 2, 2018, 02:30 PM IST
PT2M9S

मराठा आंदोलकांचा लोकप्रतिनिधींच्या घरासमोर ठिय्या

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Aug 2, 2018, 01:41 PM IST

औरंगाबाद | शहरात कचराकोंडी, लोकप्रतिनिधी सहलीवर

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 26, 2018, 08:01 PM IST

औरंगाबाद कचऱ्यात, नेते कुटुंबासह पिकनिकला

औरंगाबाद कचऱ्यात, नेते कुटुंबासह पिकनिकला

Mar 24, 2018, 03:02 PM IST

शास्त्रीनगर गावाचा डोळस निर्णय, अंध तरुणीची लोकप्रतिनिधी म्हणून निवड

राजकीय क्षेत्रात एखादा अंध लोकप्रतिनिधी तुम्ही पाहिलाय का.. नाही ना.. मात्र नांदगाव तालुक्यातील शास्त्रीनगर गावाने डोळस निर्णय घेत एका अंध तरुणीची लोकप्रतिनिधी म्हणून निवड केलीये.

Mar 8, 2018, 11:17 AM IST

'महाराष्ट्रातही भ्रष्ट अधिकाऱ्यांना वाचवणारा कायदा'

राजस्थानमध्ये या कायद्याविरोधात जोरदार आंदोलन सुरू आहे. 

Oct 23, 2017, 10:07 PM IST