गणपती मंडळात कार्यकर्त्यांना जुगार खेळू द्या, लोकप्रतिनिधींची अजब मागणी
गणेशोत्सवात गणपती मंडळामध्ये कार्यकर्त्यांना पत्ते खेळू द्या अशी अजब मागणी आमदार खासदारांनी केली आहे. लोकप्रतिनिधींनीच असे वक्तव्य केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
Aug 24, 2017, 10:53 AM ISTपुणे । लोकप्रतिनिधींना वंदे मातरम् माहीत नाही!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 15, 2017, 09:11 PM ISTमराठी लोकप्रतिनिधींना जय महाराष्ट्र घोषणा देणं पडणार महागात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 22, 2017, 07:20 PM ISTगेडाम यांच्याबद्दलचा बिल्डर-लोकप्रतिनिधींचा संवाद 'झी 24 तास'च्या हाती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 8, 2016, 08:03 PM ISTमुंबईतले फेरीवाले... अधिकारी, पोलीस, लोकप्रतिनिधींसाठी कमाईचं साधन?
मुंबईतले फेरीवाले... अधिकारी, पोलीस, लोकप्रतिनिधींसाठी कमाईचं साधन?
Oct 30, 2015, 12:04 PM ISTकेवळ कॅमेऱ्यासमोर आंदोलन... लोकप्रतिनिधी सुस्तच
केवळ कॅमेऱ्यासमोर आंदोलन... लोकप्रतिनिधी सुस्तच
Oct 21, 2015, 07:46 PM IST...नाहीतर लोक घरात घुसून लोकप्रतिनिधींना मारतील: उदयनराजे भोसले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 6, 2015, 10:29 AM ISTलोकप्रतिनिधी आणि सरकारी कर्मचाऱ्यांना सरकारचं संरक्षण कवच
सक्षम प्राधिकाऱ्यांच्या संमतीशिवाय दंडाधिकाऱ्यांना आता आमदार, खासदार आदी लोकप्रतिनिधी तसंच सरकारी अधिकारी आणि कर्मचारी यांच्या चौकशीचे आदेश देता येणार नाहीत. राज्य मंत्रिमंडळानं हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सरकारी अधिकारी, कर्मचारी आणि लोकप्रतिनिधींना एकप्रकारे संरक्षण कवच प्राप्त होणार आहे.
Jun 9, 2015, 10:56 PM ISTटोल नाक्यावर ओळखपत्र दाखवायलाही लोकप्रतिनिधींना वाटतेय लाज!
सामान्य जनता टोल भरते मात्र टोलमधून सूट मिळालेल्या आमदारांना साधं ओळखपत्र दाखवायलाही लाज वाटते.
Mar 20, 2015, 06:01 PM ISTनक्षल्यांचा फतवा, लोकप्रतिनिधींना हटवा
गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी हत्या आणि इतर जाळपोळीच्या घटनाचे सत्र सुरूच ठेवले असून जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी राजीनामे देण्यासाठी दबावाचं धोरण अवंबलंय. आता तर नक्षल्यांनी आणखी आक्रमक होत 'राजीनामे द्या, अन्यथा परिणामांना सामोरं जा' अशी धमकीच लोकप्रतिनिधींना दिलीय.
May 26, 2012, 11:30 AM IST