लोकसभा निवडणूक २०१९

भाजप उमेदवार स्मृती इराणी २०१४ ला पदवीधर, २०१९ मध्ये पदवीधर नाहीत!

भाजपच्या अमेठीच्या उमेदवार स्मृती इराणी यांनी प्रतिज्ञापत्रात केलेल्या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे. 

Apr 12, 2019, 05:39 PM IST

भाजपमधील नाराजीनाट्य व्यासपीठावर उघड, दिलीप गांधी यांचे भाषण रोखले

अहमदनगर येथील सभेत भाषण आटोपते घेण्यास सांगितल्याने खासदार दिलीप गांधी भडकले. पंतप्रधान मोदींच्या आगमनापूर्वी भाजपच्या सभेत नाराजी नाट्य दिसून आली.  

Apr 12, 2019, 05:12 PM IST

'पीएम नरेंद्र मोदी' चित्रपट निर्मात्याची सर्वोच्च न्यायालयात धाव

या चित्रपटासाठी विरोधी पक्षांकडून विरोध करण्यात येत आहे.

Apr 12, 2019, 01:50 PM IST

'अली' - 'बजरंग बली' झुंज थांबवा, आझम खान यांनी सुचवला नवा पर्याय

'अली' विरुद्ध 'बजरंग बली' असं वक्तव्य करत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एका नव्या वादाला तोंड फोडलं होतं

Apr 12, 2019, 12:47 PM IST

भारतीय सेनेला 'मोदी सेना' म्हणणं भाजपच्या अंगाशी, माजी सैनिकांनी व्यक्त केली नाराजी

माजी लष्कर प्रमुख, माजी नौदल प्रमुखांसहीत १५६ जणांचं राष्ट्रपतींना पत्र 

Apr 12, 2019, 11:49 AM IST
Andhra Pradesh Clashes Between TDP And YSR Congress Party PT33S

आंध्र प्रदेश | टीडीपी- वायएसआर काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले

आंध्र प्रदेश | टीडीपी- वायएसआर काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले

Apr 11, 2019, 11:10 PM IST

भाजप मेळाव्यातील वाद घरातील भांडण - अर्जुन खोतकर

'अमळनेर येथे भाजपच्या मेळाव्यात काल झालेला वाद हे घरातील भांडण असून हा क्षुल्लक वाद आहे.'

Apr 11, 2019, 10:48 PM IST
Pune Ground Report On Election Campaign Pattern Change In Social Media PT2M21S

VIDEO | प्रचार साहित्याची मागणी घटली, पण का?

VIDEO | प्रचार साहित्याची मागणी घटली, पण का?

Apr 11, 2019, 10:25 PM IST

गडचिरोलीत नक्षलवादी दहशत, दिवसभरात पाच घटना

गडचिरोलीत दिवसभरात पाच हल्ले नक्षलवाद्यांनी घडवून आणले. 

Apr 11, 2019, 10:13 PM IST

राज्यात सरासरी ६२ टक्के मतदान, मतदानाच्या टक्केवारीत घट

महाराष्ट्रात सरासरी ६२ टक्के मतदान झाले आहे. २०१४च्या लोकसभा निवडणुकीपेक्षा मतदानाची टक्केवारी घसरली आहे.  

Apr 11, 2019, 09:37 PM IST

सोनिया गांधी यांच्या रॅलीत दोन रंगांचे झेंडे का फडकले, नेमकं कारण काय?

रायबरेली मतदारसंघातून काँग्रेसच्यावतीने रॅली काढण्यात आली. या रॅलीत काँग्रेसचा तिरंगा होतात. मात्र, त्याशिवाय दोन अन्य झेंडेही फकडताना दिसत होते. 

Apr 11, 2019, 07:46 PM IST

मुंबईकरांची दिशाभूल, ५०० चौरस फूट घरांचा मालमत्ता कर माफीचा शासन निर्णय फसवा

मुंबईकरांची दिशाभूल झाली आहे. ५०० चौरस फूट घरांचा मालमत्ता कर माफीचा शासन निर्णय फसवा असल्याचे विरोधकांनी म्हटले आहे.

Apr 11, 2019, 05:26 PM IST

काँग्रेसच्या राधाकृष्णांच्या हाती कमळ?

राधाकृष्ण विखे पाटलांचा केवळ औपचारिक प्रवेश बाकी?

Apr 11, 2019, 02:39 PM IST

...म्हणून या गावानं घेतला निवडणुकीवर बहिष्काराचा निर्णय

निवडणुकीत मतं मागणाऱ्या राजकारण्यांना मात्र गावच्या प्रश्नांचं सोयर-सुतक नाही, असं गावकऱ्यांचं म्हणणं 

Apr 11, 2019, 01:06 PM IST
Wardha First Phase Of Lok Sabha Election Poll Begins PT1M49S

वर्धा : मतदानाला सुरुवात, पाहा काय आहेत समीकरणं...

वर्धा : मतदानाला सुरुवात, पाहा काय आहेत समीकरणं...

Apr 11, 2019, 09:40 AM IST