लोकसभा निवडणूक २०१९ : हे आहेत देशातील सर्वात श्रीमंत उमेदवार
शर्मा यांच्या म्हणण्यानुसार, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खोट्या आश्वासनांविरोधात निवडणूक लढत आहेत
May 16, 2019, 09:01 AM ISTलोकसभा निकाल : सोनिया गांधी यांनी बोलावली यूपीए घटक पक्षांची बैठक
लोकसभा निकालाच्या दिवशीच सोनिया गांधी यांनी यूपीए घटक पक्षांची बैठक बोलावली आहे.
May 15, 2019, 09:53 PM ISTराज्यात पुन्हा मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा
लोकसभा निवडणुकांचे निकाल बाकी असताना राज्यात पुन्हा एकदा मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा रंगू लागल्यात.
May 15, 2019, 09:40 PM ISTअमित शाह यांचा ‘रोड शो’, कोलकात्यात जोरदार राडा
भाजप आणि तृणमूल काँग्रसेचा प्रचारादरम्यान जोरदार राडा पाहायला मिळाला.
May 14, 2019, 08:01 PM ISTपंजाबमध्ये वाद उफाळला, सिद्धू करणार नाही प्रचार, पत्नी नवजोतने साधला अमरिंदर यांच्यावर निशाणा
काँग्रेसचे स्टार प्रचारक मंत्री नवज्योतसिंग सिद्धू आपल्याच राज्यात पक्षाचा प्रचार करणार नाही.
May 14, 2019, 06:30 PM ISTरायबरेलीची 'मठी' तुटेल का?
रायबरेली म्हणजे गांधी घराण्याचा मठ. वर्षानुवर्षांची गांधी घराण्याची ‘मठी’ तुटेल का? हे रायबरेलीच्या जनतेच्या हातात आहे...
May 14, 2019, 08:30 AM ISTपंतप्रधान मोदी करणार आहेत रतलाम दौरा.
भाजपा,कॉंग्रेस प्रचारासाठी रतलाममध्ये सभा.
May 13, 2019, 06:45 PM ISTBLOG: रायबरेलीची 'मठी' तुटेल का?
इंदिरा गांधीचा पराभव रायबरेलीतच झाला. मग सोनिया गांधींचा पराभव का होणार नाही?
May 13, 2019, 05:06 PM IST...तर सनीला निवडणुकीला उभे राहूनच दिले नसते- धर्मेंद्र
जाखर यांच्यासारख्या कसलेल्या राजकारण्यापुढे सनीचा निभाव लागणे कठीण आहे.
May 13, 2019, 04:02 PM ISTजय श्रीराम बोलणारच, हिंमत असेल तर अटक करून दाखवा; अमित शहांचे ममतांना आव्हान
ममतांनी बंगालमध्ये 'जय श्रीराम' म्हणायला बंदी केली आहे.
May 13, 2019, 03:16 PM ISTनवी दिल्ली | दिल्लीतील लोकसभा निवडणुकीचा ग्राऊंड रिपोर्ट
नवी दिल्ली | दिल्लीतील लोकसभा निवडणुकीचा ग्राऊंड रिपोर्ट
May 13, 2019, 02:15 PM ISTनवी दिल्ली । मोदींविषयी मल्लिकार्जुन खरगे यांचे वादग्रस्त विधान
नरेंद्र मोदी यांच्याविषयी मल्लिकार्जुन खरगे यांचे वादग्रस्त विधान, भाजपकडून माफीची मागणी करण्यात आली आहे.
May 13, 2019, 12:45 PM ISTनवी दिल्ली । मायवतींची मोदींवर जोरदार टीका
राजस्थानच्या अलवरमध्ये २६ एप्रिल रोजी महिलेवरील सामूहिक बलात्कार प्रकरणाचे देशभरात पडसाद उमटतायत. याच घटनेवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तर प्रदेशातल्या कुशीनगरमध्ये बसपा अध्यक्षा मायावतींवर निशाणा साधला. याला मायावतींनीही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. 'राजकीय कारकिर्दीसाठी स्वतःच्या पत्नीला सोडून दिलेले मोदी इतरांना स्त्रियांचा सन्मान करण्याची शिकवण देत आहेत. मोदींना बलात्कार पीडितेशी कोणत्याही प्रकारची सहानभूती नसून ते केवळ आपल्या पक्षाला निवडणुकांमध्ये जास्त मतं मिळावी यासाठी बलात्काराच्या मुद्द्याचा वापर करीत आहेत.' यावेळी बोलताना मायावती यांनी पंतप्रधानांवर टीका केली आहे.
May 13, 2019, 12:40 PM IST