लोकसभा निवडणूक

भाजपला फायदा करून देण्याऐवजी मरण पत्करेन ! – प्रियंका गांधी

प्रियंका गांधी- वाड्रा यांनी अखिलेश यादव यांचा आरोप फेटाळून  लावला आहे. प्रियंका यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

May 2, 2019, 07:49 PM IST

काँग्रेस सरकारच्या काळात ६ वेळा सर्जिकल स्ट्राईक - राजीव शुक्ला

काँग्रेस सरकारच्या काळात सहा वेळा सर्जिकल स्ट्राईक केले. मात्र, आम्ही कधीही राजकारण केले नाही.

May 2, 2019, 05:21 PM IST

काँग्रेस माझा तिरस्कार करते, त्यांना मला ठार मारायचे आहे - नरेंद्र मोदी

काँग्रेसजन आपल्याला ठार मारण्याचे स्वप्न बघत असल्याचा दावा खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. 

May 1, 2019, 10:29 PM IST

विकासामध्ये मोदी सरकारकडून अडथळे - अरविंद केजरीवाल

दिल्लीच्या विकासामध्ये मोदी सरकारकडून अडथळे.

May 1, 2019, 09:39 PM IST

मोदींच्या वाराणसी मतदारसंघात ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकांद्वारे मतदान?

मोदी यांचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीत मतपत्रिकांद्वारे मतदान घेतले जाण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. 

May 1, 2019, 09:12 PM IST

मोदींना थेट उत्तर, आम्हीच ४२ जागा जिंकणार - ममता बॅनर्जी

  पश्चिम बंगालमधल्या लोकसभेच्या सर्व ४२ जागा जिंकेल असा विश्वास,  ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केला आहे.  

May 1, 2019, 06:42 PM IST

देशाच्या सीमा मोदी सरकारच्या काळात सुरक्षित नाहीत - मायावती

 देशाच्या सीमा मोदी सरकारच्या कार्यकाळात सुरक्षित नाहीत.

May 1, 2019, 06:31 PM IST

अखिलेश यादव यांची मोदींवर तिखट प्रतिक्रिया

नरेंद्र मोदी यांच्यावर ७२ वर्षांसाठी बंदी घालावी, अशी मागणी अखिलेश यादव यांनी केली.  

May 1, 2019, 06:18 PM IST

मोदींचा फुगा तीन वर्षांतच फोडला - राहुल गांधी

मोदी काँग्रेसमुक्त भारताची घोषणा देत होते, मात्र तीन वर्षांतच आम्ही त्यांचा फुगा फोडला आहे. आता मोदींमध्ये दम राहिलेला नाही, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी मोदींवर जोरदार हल्लाबोल केला आहे.  

May 1, 2019, 05:41 PM IST

देशाचे रक्षकच गोंधळाची परिस्थिती निर्माण करत आहेत- जया बच्चन

एका प्रचारसभेत प्रचारसभेत सहभागी झाल्या होत्या. 

 

May 1, 2019, 09:39 AM IST

मोदींनी यांच्यासाठी देशाला कर्जाच्या संकटात लोटले - काँग्रेस

 उद्योगपती मित्रांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला कर्जाच्या संकटात लोटल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. 

Apr 30, 2019, 09:23 PM IST

मतदार म्हणतात, 'Don’t be like Swara Bhasker, use your finger wisely'

हस्तमैथुनाच्या दृश्यामुळे स्वरा पुन्हा चर्चेत 

Apr 29, 2019, 09:41 PM IST

पत्नीचे दागिने विकून निवडणुकीचा खर्च भागवता? कमलनाथांचा भाजप नेत्यांना सवाल

पुन्हा एकदा भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तोफ डागली आहे. 

Apr 28, 2019, 10:06 PM IST