लातूर । बाळासाहेब ठाकरे यांचा मतदानाचा हक्क काँग्रेसने हिसकावला - मोदी
लातूर येथील सभेत नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीका केली. बाळासाहेब ठाकरे यांचा मतदानाचा हक्क काँग्रेसने हिसकावला - मोदी
Apr 9, 2019, 10:30 PM ISTभाजपचे उमेदवार जयसिद्धेश्वर स्वामी पुन्हा सापडले वादात
भाजपचे उमेदवार जयसिद्धेश्वर स्वामी पुन्हा वादात सापडले आहेत.
Apr 9, 2019, 08:52 PM ISTरावसाहेब दानवे यांना उन्हाचा तडाखा, रुग्णालयात दाखल
प्रचारात उन्हाच्या तडाख्याने भाजप प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे आजारी पडले आहेत.
Apr 9, 2019, 08:28 PM ISTअशोक चव्हाणांची मोठी कसोटी, वंचित बहुजन आघाडीचे आव्हान
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासाठी लोकसभा २०१९ची निवडणूक म्हणजे अस्तित्वाची लढाई झाली आहे.
Apr 9, 2019, 07:14 PM ISTजिंकलात तर 'ही' आश्वासनं पूर्ण करा; रजनीकांत यांचा भाजपला सांगावा
भाजपच्या जाहीरनाम्याविषयी लक्षवेधी वक्तव्य
Apr 9, 2019, 05:54 PM ISTजालन्यात दानवे विरुद्ध विलास औताडे सरळ लढत
जालना लोकसभा मतदार संघात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि काँग्रेसचे उमेदवार विलास औताडे पुन्हा निवडणुकीच्या मैदानात समोरा-समोर आलेत.
Apr 9, 2019, 05:24 PM ISTनरेंद्र पाटील यांच्याबाबत असं बोलले उदयनराजे
सातारा लोकसभा मतदारसंघात प्रचार तापत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी त्यात आणखीनच तेल घातलं आहे.
Apr 7, 2019, 10:40 PM ISTहिंदू धर्माविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे उर्मिलाविरोधात तक्रार दाखल
उर्मिला मातोंडकर हिची राजकीय कारकिर्द सुरुवातीलाच वादाच्या भोवऱ्यात अडकल्याचं पाहायला मिळत आहे.
Apr 7, 2019, 10:55 AM IST