VIDEO: ‘...जेव्हा मी वडिलांचे अक्षरशः तुकडे घरी आणले’ हजारोंच्या सभेत प्रियंका झाल्या भावूक, पंतप्रधानांना थेट म्हणाल्या…
Priyanka Gandhi Speech Video : काँग्रेसच्या वतीनं मातब्बर नेते प्रचारामध्ये उतरले असून, उत्तर भारतामध्ये पक्षाच्या वतीनं प्रियंका गांधी मोठी जबाबदारी पार पाडत आहेत.
May 3, 2024, 01:09 PM IST
Loksabha Election 2024 : सस्पेंस संपला! काँग्रेससाठी रायबरेलीतून राहुल गांधी, तर अमेठीतून 'या' नेत्याची उमेदवारी निश्चित
Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीचे पहिले दोन टप्पे पार पडल्यानंतर आता पुढील टप्प्यांसाठीची लढत आणखी रंगत धरताना दिसत आहे. त्यातच रायबरेलीतून आता एक मोठी बातमी समोर आली आहे.
May 3, 2024, 08:29 AM IST
Exclusive : का वाढत गेला भाजप शिवसेना वाद? उद्धव ठाकरेंनी प्रत्यक्षात... देवेंद्र फडणवीस यांचा खुलासा
Devendra Fadnavis Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या विशेष मुलाखतीत उपमुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले? पाहा To the Point...
May 2, 2024, 10:43 AM IST
किरीट सोमय्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले 'हे' 5 जण महायुतीकडून निवडणुकीच्या रिंगणात
Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीने महाराष्ट्रातील सर्व 48 जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. यापैकी काही उमेदवारांवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते.
May 1, 2024, 06:02 PM ISTLok Sabha Election 2024: मतदानाच्या दिवशी सुट्टी मिळत नसेल तर काय कराल? काय सांगतो कायदा
Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीचे दोन टप्पे पार पडले आहेत. तुम्ही जर 18 वर्षांच्या वर नागरिक असाल तर निश्चितच मतदानाचा हक्क बजावू शकता. अनेकांना नोकरीमुळे मतदानाचा हक्क बजावता येत नाही. पण मतदानाच्या दिवशी सुट्टीबाबत काय तरतूद आहे आणि त्याचे उल्लघंन झाल्यास त्याचे काय परिणाम होतील ते जाणून घ्या...
Apr 28, 2024, 10:03 AM IST
पुरावे आणि लोकांना गायब करण्याची काँग्रेसची परंपरा; उदयनराजे भोसले यांचा गंभीर आरोप
lok sabha election 2024 : भाजपचे साता-याचे उमेदवार उदयनराजे भोसलेंनी काँग्रेसवर गंभीर आरोप केले.. या आरोपांमुळे एकच खळबळ उडाली आहे.
Apr 26, 2024, 09:16 PM ISTसदाभाऊ खोतांनी काढलं शरद पवारांचं वय, म्हणाले 'म्हातारं लय खडूस, म्हसरं राखायची सोडून...'
Sadabhau Khot on Sharad Pawar: लोकसभा निवडणुकीसाठी (LokSabha Election) सध्या प्रचार सुरु असून, यावेळी सर्वपक्षीय नेत्यांकडून आक्षेपार्ह विधानं केली जात आहेत. यादरम्यान सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी शरद पवारांचा (Sharad Pawar) म्हातारा असा उल्लेख केला आहे.
Apr 26, 2024, 02:04 PM IST
Loksabha Election 2024 : मतदान करा अन् बिअर, कॅब राईड मोफत मिळवा; कधीपर्यंत वॅलिड आहेत या ऑफर?
Loksabha Election 2024 : मतदारांना, किंबहुना सर्वच स्तरातील आणि वयोगटातील मतदारांना मतदानाचं महत्त्वं पटवून देत लोकशाही राष्ट्राच्या निर्मितीसाठी त्यांचं योगदान मिळवण्यासाठी या मार्गांचा अवलंब करण्यात येत आहे.
Apr 26, 2024, 11:54 AM IST
खात्यात 15 लाख जमा होणार? आग्र्यातील रॅलीत नरेंद्र मोदींचं मोठं आश्वासन, म्हणाले 'मी विचार करतोय की, पैसा...'
LokSabha Election: भ्रष्टाचाऱ्यांकडून आलेला पैसा जनतेला परत करण्याचा विचार मी करत आहे असं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आग्रा (Agra) येथील प्रचारसभेत केलं आहे. नरेंद्र मोदींच्या या विधानानंतर 2014 मध्ये केलेल्या 15 लाखांच्या विधानाची चर्चा सुरु झाली आहे.
Apr 25, 2024, 06:01 PM IST
पाऊस, परभणी अन् प्रचार... पाऊसधारा अंगावर झेलत उद्धव ठाकरेंकडून भाजपचं खोचक नामकरण
Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या धर्तीवर सध्या प्रचारसभांच्या या रणधुमाळीत उद्धव ठाकरे यांनी नुकतीच परभणी येथे भर पावसात सभा घेतली.
Apr 24, 2024, 07:40 AM IST
सांगलीत 'मशाल विरुद्ध विशाल', ठाकरे गटाला टेन्शन... विशाल पाटलांची माघार नाहीच
Sangali loksabha election 2024 : अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी विशाल पाटील यांनी अर्ज मागे न घेतल्याने आता सांगलीत त्रिशंकू मतदान होणार आहे.
Apr 22, 2024, 03:27 PM ISTशिंदे गटाच्या आमदाराने काढली शरद पवारांची लायकी, म्हणतो 'तुम्ही आता...
शिवसेना शिंदे गटाचे कोरेगाव मतदार संघाचे आमदार महेश शिंदे यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
Apr 21, 2024, 04:59 PM ISTकल्याण लोकसभा जागेचा तिढा सुटला नसताना भाजपकडून प्रचार सुरु; 'मोदी की गॅरंटी' नावाने नेत्यांचे ब्रँडिंग
मतदारांना आकर्षित करण्यासाठी नेत्यांकडून विविध आयडिया वापरल्या जात आहेत. त्यात तरुण मतदारांना आकर्षित करण्यासाठी सध्या सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. रिल्स, मिम, ग्राफिक्स सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत.
Apr 20, 2024, 12:01 AM ISTLok Sabha Election 2024 : दादरमध्ये फ्लॅट, सोलापुरात बंगला; प्रणिती शिंदे कोट्यवधीची मालकिण
सोलापूर लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या काँग्रेस उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी प्रणिती शिंदे यांनी त्यांची मालमत्त जाहीर केली.
Apr 19, 2024, 04:37 PM IST...तर अख्ख्या मुंबईत पाणीपुरवठाच होणार नाही; निवडणुकीच्या धामधुमीत पालिकेपुढे गंभीर प्रश्न
Mumbai News : निवडणुकीचं सोडा... पाण्याचं बोला; मुंबईतील पाणी प्रश्नाविषयीची ही बातमी वाचाल तर, तुम्हीही इतरांप्रमाणं असाच सूर आळवाल
Apr 19, 2024, 12:27 PM IST