Loksabha Election 2024 : मोदींचा आत्मविश्वास गेला आहे; शरद पवार रोखठोक बोलले
Loksabha Election 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईत रोड शो घेतल्यानंतर त्यांच्या या दौऱ्यामुळं शहरातील नागरिकांपुढं उभ्या राहिलेल्या परिस्थितीसोबत एकंदर राजकीय परिस्थितीवर शरद पवार यांनी भाष्य केलं.
May 16, 2024, 10:31 AM IST
चार महिन्यात 267 शेतकऱ्यांनी संपवलं आयुष्य; निवडणुकांच्या धामधुमीत चिंता वाढवणारी आकडेवारी समोर
Loksabha election 2024 : सर्वाधिक प्रचारसभा झालेला जिल्हा विचित्र कारणामुळं आघाडीवर, काय आहेत शेतकऱ्यांपुढील आव्हानं, का उलचलताहेत ते टोकाची पावलं?
May 16, 2024, 08:58 AM ISTLoksabha Election 2024 : बुधवारी पंतप्रधान मोदी मुंबईत; 'हे' रस्ते राहणार बंद, आधीच करा वेळ आणि प्रवासाचं नियोजन
PM Narendra Modi Raod Show In Mumbai : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि मतदानाच्या पाचव्या टप्प्याच्या धर्तीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत दाखल होत आहेत.
May 14, 2024, 02:28 PM IST
मुख्यमंत्र्यांची बॅग, आरोपांचा टॅग; हेलिकॉप्टरमधून नाशिकमध्ये 12 ते 13 कोटी आणल्याचा खळबळजनक आरोप
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरमधून नाशिकमध्ये 12 ते 13 कोटी रुपये आणण्यात आल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय... त्यावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी कशा झडल्या आहेत.
May 13, 2024, 10:30 PM ISTLoksabha Election 2024 : 'मुख्यमंत्री खाऊ घेऊन आले..' संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंचा 'तो' व्हिडीओ शेअर करताच, क्षणात व्हायरल
Loksabha Election 2024 : महाराष्ट्रात आणि देशातही अनेक मतदारसंघांमध्ये चौथ्या टप्प्यासाठीचं मतदान पार पडत असतानाच संजय राऊत यांनी एक व्हिडीओ शेअर केला.
May 13, 2024, 09:36 AM IST
Loksabha Election 2024 : महाराष्ट्रातील 'या' 14 गावांचे नागरिक दोन राज्यांसाठी करतात मतदान, काय आहे कारण?
Loksabha Election 2024 : राज्याच्या चौथ्या टप्प्यातील मतदान सुरु झालं असून, एका जिल्ह्यात येणारी जवळपास 14 गावं दोन राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकांसाठी मतदान करतात.
May 13, 2024, 09:03 AM IST
अस्सी घाटावर पूजा, कालभैरवाचा आशीर्वाद...; PM मोदी उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी असा आहे BJPचा मेगाप्लान
Loksabha Election 2024: देशभरात लोकसभा निवडणुकांचे वारे वाहत आहेत. 4 जून रोजी निकाल लागणार आहे. पंतप्रधान मोदी 13 मे रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे.
May 12, 2024, 11:50 AM IST
Bhendwal Ghatmandni : भेंडवळची भविष्यवाणी! यंदा भरपूर पाऊस, शेतकऱ्यांसाठीही Good News
Bhendwal Ghatmandni : आतापर्यंत आपल्यापैंकी अनेकांना बाबा वेंगा, नॉस्ट्रेडॅमस यांची भाकितं ऐकली असतील. पण महाराष्ट्रात 'भेंडवळ घटमांडणी' मधून भाकीत जाहीर केलं गेलं आहे.
May 11, 2024, 07:55 AM ISTKetaki Chitale : 'तुम्हाला लाज कशी वाटत नाही ठाकरे?', अभिनेत्री केतकी चितळेची वादग्रस्त पोस्ट
Ketaki Chitale on Uddhav Thackeray : अभिनयामुळे कमी पण वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असलेल्या केतकी चितळेने आता उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला अन् वादग्रस्त वक्तव्य केलं.
May 10, 2024, 07:29 PM ISTBhendwal Ghatmandni : पाऊस- पाणी, नैसर्गिक आपत्ती? काही तासांत महाराष्ट्रातील सर्वात मोठी भविष्यवाणी
Bhendwal Ghatmandni : राज्याच्या 'या' खेड्यातील घटमांडणी का आहे इतकी खास? काही तासांतच जाहीर होणार महत्त्वाची भाकीतं...
May 10, 2024, 01:11 PM ISTLoksabha Election 2024 : 'हे बरोबर नाही' शरद पवारांविषयी वक्तव्य करणाऱ्या चंद्रकांत पाटलांना अजित पवार स्पष्टच म्हणाले
Loksabha Election 2024 : चंद्रकांत पाटील यांच्यावर अजित पवारांची खदखद; शरद पवारांविषयीच्या 'त्या' वक्तव्यामुळं नाराजी. राजकीय वर्तुळात चर्चा नव्या मतभेदांची
May 9, 2024, 11:39 AM IST
Exclusive : महायुतीला 'बिनशर्त' पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंवर आदित्य ठाकरेंचा घणाघात; म्हणाले, भाजपला...
Loksabha Election 2024 : राज्याच्या राजकारणात सर्वात मोठी घडामोड ठरली ती म्हणजे राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून महायुतीला मिळालेला बिनशर्त पाठिंबा.
May 8, 2024, 09:57 AM IST
Loksabha Election 2024 : शांतीगिरी महाराज की आणखी कोण? नाशिक- दिंडोरीतून कोणाची माघार?
Loksabha Election 2024 : महायुतीचे प्रयत्न यशस्वी होणार का? शांतीगिरी महाराज माघार घेणार? पाहा निवडणुकीतील अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी नेमक्या कोणत्या घडामोडींवर असणार लक्ष? (Nashik)
May 6, 2024, 10:52 AM IST
Pune News : मंगळवारी पुणे जिल्ह्यातील सर्व बाजार बंद; भाजीपाला, किराणा मिळणार नाही?
Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानाच्या तिसऱ्या टप्प्याच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात मंगळवारी सर्व बाजार बंद राहतील.
May 6, 2024, 09:28 AM IST
बारामतीच्या रणधुमाळी! प्रचारासाठी उतरल्या पॉवरफुल 'पवार लेडीज'
बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी पवार विरुद्ध पवार लढत होतेय... तिथं सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी पवार कुटुंबातील सगळ्या पॉवरफुल महिला मैदानात उतरल्यात.
May 4, 2024, 12:19 AM IST