स्कोअरकार्ड : ऑस्ट्रेलिया Vs न्यूझीलंड (वर्ल्डकप फायनल)
स्कोअरकार्ड : ऑस्ट्रेलिया Vs न्यूझीलंड (वर्ल्डकप फायनल)
Mar 28, 2015, 11:24 PM ISTवर्ल्डकप २०१५ : सुपर संडेचा सुपरहिट 'फायनल' मुकाबला
रविवारी क्रिकेटच्या रणांगणावर महायुद्ध रंगणार आहे. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या दोन व्हीआयपी टीम्समध्ये वर्ल्ड कपची मेगा फायनल रंगणार आहे. सुपर संडेचा सुपर मुकाबला पाहण्यासाठी क्रिकेट फॅन्सही आतूर आहेत.
Mar 28, 2015, 09:48 PM ISTअनुष्का-विराटचं 'हाथों मे हाथ लिए... चल दो ना साथ मेरे!'
वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये पराभव पत्करल्यानंतर सोशल मीडियावर क्रिकेटफॅन्सच्या रागाची शिकार ठरलेला क्रिकेटर विराट कोहली आणि त्याची गर्लफ्रेंड अभिनेत्री अनुष्का शर्मा आज मुंबईत दाखल झाले.
Mar 28, 2015, 09:03 PM ISTवर्ल्डकप २०१५ : काय गमावलं, काय कमावलं...
सेमी फायनलमध्येच भारताचं सलग दुस-यांदा वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न संपुष्टात आलं. तत्पूर्वी टीम इंडियाचा वारु सुसाट सुटला होता. यामुळेच यावेळीही धोनी पुन्हा भारताला वर्ल्ड कप मिळवून देणार, अशी आशा भारतीय क्रिकेट फॅन्सला वाटत होता. मात्र, कांगारुंनी सेमी फायनलमध्ये धोनी अॅन्ड कंपनीला चारी मुंड्या चित केलं आणि भारताचं आव्हान संपुष्टात आलं.
Mar 28, 2015, 06:08 PM IST'दादा'नं केली 'विराटच्या गर्लफ्रेंड'ची पाठराखण!
विराट आऊट झाल्यानंतर अनुष्कावर झालेल्या टीकेमुळे टीम इंडियाचा माजी कॅप्टन सौरव गांगुली तिची पाठराखण करण्यासाठी धावून आलाय.
Mar 27, 2015, 01:36 PM ISTसंतप्त क्रिकेटफॅन्सनं टीव्ही फोडला... अनुष्काचे फोटो जाळले!
संतप्त क्रिकेटफॅन्सनं टीव्ही फोडला... अनुष्काचे फोटो जाळले!
Mar 26, 2015, 09:41 PM ISTकोहलीवर क्रिकेटफॅन्स नाराज, मात्र धोनीला सॉप्ट कॉर्नर
कोहलीवर क्रिकेटफॅन्स नाराज, मात्र धोनीला सॉप्ट कॉर्नर
Mar 26, 2015, 09:41 PM ISTपाहा: भारताच्या पराभवाचे मोठी ७ कारणं
टीम इंडियाचा सेमीफायनलमध्ये दारूण पराभव झालाय. ऑस्ट्रेलियानं ९५ रन्सनं भारताचा पराभव करून फायनलमध्ये धडक मारली.
Mar 26, 2015, 05:39 PM ISTटीम इंडियाच्या विजयासाठी देशभरात प्रार्थना आणि जल्लोष
टीम इंडियाच्या विजयासाठी देशभरात प्रार्थना आणि जल्लोष
Mar 26, 2015, 01:41 PM ISTभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या मॅचची फॅन्सना उत्सुकता
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या मॅचची फॅन्सना उत्सुकता
Mar 26, 2015, 01:36 PM ISTजगातील सर्वश्रेष्ठ खेळाडू व्हायचंय - कोहली
भारतीय क्रिकेट टीमचा उप कॅप्टन आणि वर्ल्डकपमध्ये टीम आणि प्रेक्षकांची सर्वात मोठी आशा झालेल्या विराटनं नुकताच एक खुलासा केलीय. विराट म्हणतो, मला जगातील सर्वश्रेष्ठ बॅट्समनमध्ये स्वत:चं नाव सहभागी करून घ्यायचंय.
Mar 26, 2015, 01:30 PM ISTभारत Vs ऑस्ट्रेलिया : सेमीफायनलमध्ये भारतावर पराभवाची नामुष्की
आयसीसी वर्ल्डकप २०१५ च्या दुसऱ्या सेमीफायनल मॅचमध्ये गुरुवारी सिडनी क्रिकेट मैदानात (एससीजी) भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या लढतीत भारताचा पराभव झालाय.
Mar 26, 2015, 01:05 PM ISTधोनी आणि मॅक्सवेल गूगलवर नंबर वन
भारतीय कॅप्टन महेंद्र सिंह धोनी आणि ऑस्टेलियाचा ग्लेन मॅक्सवेलला आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप २०१५च्या सुरू असलेल्या सेमीफायनलपूर्वी गूगलवर सर्वाधिक सर्च झालेले खेळाडू आहेत.
Mar 26, 2015, 12:53 PM IST