वर्ल्ड कप मधील सर्वाधिक रन्सचा रेकॉर्ड

...मास्टर ब्लास्टरचा हा रेकॉर्ड तोडणं कुणालाही जमलं नाही!

वर्ल्ड कप २०१५ मध्ये बरेच नवे रेकॉर्ड रचले गेले. रन्स आणि सेन्चुरीजचा अक्षरश: पाऊस पडला. या रन्सच्या पावसात सचिनच्या नावावर असलेला 'सर्वाधिक रन्सचा रेकॉर्ड' मात्र धुवून काढणं मात्र एकाही वर्ल्डकप महारथीला शक्य झालं नाही.

Mar 31, 2015, 02:18 PM IST