वस्तू आणि सेवा कर

जीएसटी, नोटबंदीचा पतंजलीला फटका, घटले उत्पन्न

आचार्य बालकृष्ण यांनी म्हटले आहे की, नोटबंदी आणि जीएसटी लागू केल्यावर त्याचा कंपनीला जोरदार फटका बसला आहे.

May 19, 2018, 03:10 PM IST

आता, आपल्या पगावरही पडणार 'जीएसटी'चा भार

 पगारात मिळाणारे विविध भत्ते, मेडिकल वीमा, ट्रान्सपोर्टेशन आणि मोबाईल भाड्यातून मिळणारा लाभ आता जीएसटी अंतर्गत येणार आहे. 

Apr 16, 2018, 08:04 PM IST

पेट्रोल-डिझेलही येणार GSTच्या कक्षेत; अर्थमंत्र्यांचे संकेत

GSTच्या कक्षेत आल्यास पेट्रोल डिझेलच्या किमती कमी होण्यास मदत होऊ शकते.

Dec 19, 2017, 03:03 PM IST

... नोटंबदीचा निर्णय घेण्यापेक्षा राजीनामा दिला असता -पी चिदंबरम

देशाचे माजी अर्थमंत्री आणि कॉंग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी नोटबंदी आणि जीएसटीवरून केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. नोटबंदी आणि जीएसटीमुळे देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली आहे. मी जर विद्यमान अर्थमंत्री असतो आणि अशा पद्धतीने जर नोटबंदी आणि जीएसटी लागू केली असती तर, मी राजीनामा दिला असता, अशा शब्दात चिदंबरम यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

Oct 28, 2017, 08:30 PM IST

जीएसटीमुळे एकावर एक फ्रीच्या ऑफर्स बंद

देशात वस्तू आणि सेवा कर(जीएसटी) लागू झाल्यानंतर एकावर एक फ्री सारख्या ऑफर्स देणे कंपनीना भारी पडणार आहे. जुलैमध्ये जीएसटी लागू झाल्यानंतर पाकीटबंद उत्पादने आणि फूड सर्व्हिसेस कंपन्यांनी अशा ऑफर्स बंद केल्यात.

Aug 3, 2017, 09:44 AM IST

जीएसटी : मध्यरात्री १२ वाजता १७ टॅक्स आणि २३ सेस झाले रद्द

 संपूर्ण देशात आता एकच कर प्रणाली असणार आहे. वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू करण्याची घोषणा  मध्यरात्री १२  वाजता होणार आहे. प्रथम अर्थमंत्री अरुण जेटली यांनी भाषण करत जीएसटीचे स्वागत केले.

Jun 30, 2017, 11:45 PM IST

जीएसटीमुळे घरे महाग होण्याची भीती

मध्यरात्री लागू होत असलेल्या जीएसटीमुळे तुमच्या स्वप्नातलं घर महाग होण्याची भीती व्यक्त होतेय. 

Jun 30, 2017, 06:58 PM IST

पेट्रोल, मद्य GSTमधून वगळल्यामुळे सरकारचे नुकसान - नितीन गडकरी

पेट्रोल आणि मद्य GSTमधून वगळल्यामुळे सरकारचं नुकसान होणार असल्याचं मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे.

Jun 30, 2017, 06:45 PM IST

जीएसटी म्हणजे काय रे भाऊ?

आज मध्यरात्रीपासून देशभरात जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर लागू केला जाणार आहे. या जीएसटीने काही वस्तू, सेवा स्वस्त होणार आहेत तर काही महागणार आहेत. 

Jun 30, 2017, 04:07 PM IST

जीएसटीचे दर निश्चित

वस्तू आणि सेवा कर

May 19, 2017, 07:52 PM IST

व्हिडिओ : 'जीएसटी' म्हणजे काय? पल्लवी सांगतेय सोप्या शब्दांत...

लवकरच देशात गुडस् अॅन्ड सर्व्हिस टॅक्स (जीएसटी) अर्थात वस्तू व सेवा कर लागू होणार आहे.

Aug 8, 2016, 09:33 AM IST

लोकसभेत मंजूर झाल्यानंतर 'जीएसटी' आज राज्यसभेत

संपूर्ण देशात एकच करप्रणाली वापरात आणणारं वस्तू आणि सेवा कर अर्थात (गुडस् अॅन्ड सर्व्हिस टॅक्स - जीएसटी) विधेयक गुरुवारी राज्यसभेत मांडलं जातंय. या विधेयकाला बुधवारी लोकसभेत मंजुरी मिळालीय. 

May 7, 2015, 04:50 PM IST