वांगी

वांगी कुणी खाऊ नये?

वांगी कुणी खाऊ नये? काय आहे यामागचे कारण 

Jan 3, 2024, 11:40 PM IST

नाशिक | पीकपाणी | येवला | २२ गुंठ्यात पावणे तीन लाखांची वांगी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 10, 2017, 07:27 PM IST

वांग्याचे असे झाड तुम्ही पाहिले आहे का?

जेवणात वांग्याच्या भाजीचा बेत आवर्जुन ठरलेला असतो. अनेकांसाठी वांग्याची भाजी, वांग्याचं भरीत आवडीचं. याच वांग्याचं झाडं तुम्ही पाहिलं असेलच. मात्र आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत नांदेडमधील एक अनोखं वांग्यांच झाड.

Jan 20, 2017, 08:13 AM IST

कॅंन्सर जनजागृतीसाठी दिल्ली डेअरडेविल्सने बदलली जर्सी

दिल्ली डेअरडेविल्स १ मे रोजी होणाऱ्या किंग्स इलेव्हनविरुद्धच्या सामन्यात वांगी (लेवेंडर) रंगाचे कपडे घालून मैदानात उतरणार आहे. टीम व्यवस्थापकांच्या मते हा निर्णय कॅंसरबाबत जागृतता पसरवण्याच्या हेतूने घेण्यात आला आहे. 

Apr 29, 2015, 11:53 AM IST