वाद

बॉलीवूडमधल्या वादग्रस्त नात्याची कहाणी

बॉलीवूडमधल्या चित्रपटांपासून टीव्हीवर अनेक सिरीयल बनवण्यात आल्या.

Mar 13, 2016, 03:57 PM IST

शिवसेना पुन्हा 'आरे'ला कारे करणार

मेट्रो ची कारशेड आरेमध्ये करण्यावरुन शिवसेना आणि भाजपमध्ये काही दिवसांपूर्वी वाद झाला होता.

Mar 12, 2016, 05:37 PM IST

'ईपीएफ'चं श्रेय लाटणाऱ्या राहुल गांधींना भाजपचं प्रत्यूत्तर

नवी दिल्ली : सरकारने 'ईपीएफ'च्या विषयावर माघार घेतल्यानंतर राहुल गांधींनी त्याचे श्रेय घेतले. 

Mar 10, 2016, 03:33 PM IST

आमिर खानचा पंतप्रधानांना सल्ला

भारत हा सहिष्णू देश आहे, पण काही जणं द्वेष पसरवत आहेत, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या सगळ्यावर लगाम घालावा, असं वक्तव्य बॉलिवूड अभिनेता आमिर खाननं केलं आहे. 

Mar 5, 2016, 08:40 PM IST

क्रिकेटच्या मैदानावरील २५ वाद

क्रिकेटच्या मैदानावर जिंकण्याच्या इर्षेने अनेक वेळा वादाचे प्रसंग निर्माण होतात.  असे २५ वाद किंवा खेळाडू एकमेंकाना भिडले असे प्रसंग आम्ही  तुम्हांला दाखविणार आहोत. 

Mar 4, 2016, 10:09 PM IST

अंबरनाथमध्ये दोन गटात गार्डी पार्किंग वादातून राडा

येथील पालिका रुग्णालयातच दोन गटात हाणामारीची घटना घडलीय. पालिकेच्या छाया रुग्णालयात हा प्रकार घडलाय.

Mar 2, 2016, 08:30 AM IST

पुणे मेट्रो पुन्हा वादाच्या भोवऱ्यात

पुणे मेट्रो पुन्हा वादाच्या भोवऱ्यात

Mar 1, 2016, 11:08 PM IST

पॉर्न फिल्मसारखे करायला नकार दिल्याने महिलेला पतीची मारहाण

अजमेर : राजस्थानातील अजमेर येथे पत्नीच्या छळाची एक विचित्र घटना समोर आली आहे.

Feb 29, 2016, 04:50 PM IST

9 नेत्यांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल

जेएनयुमधल्या वादाप्रकरणी राहुल गांधी, अरविंद केजरीवाल सीताराम येचुरी यांसारख्या एकूण 9 जणांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Feb 29, 2016, 09:17 AM IST

पुण्यामध्ये युवतीवर बलात्कार

पुण्यातील सेनापती बापट रस्त्यावरील हनुमान टेकडीवर बलत्काराची घटना घडली आहे.

Feb 26, 2016, 02:35 PM IST

कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात नवा वाद

करवीर निवासीनी महालक्ष्मीच्या प्रसादावरुन नवा वाद निर्माण झालाय. देवीच्या प्रसादाचा लाडु कैदी महिलांकडून बनवुन घेण्यावरुन हा नवा वाद उफाळलाय.

Feb 26, 2016, 10:18 AM IST