आता विमानातही वापरता येणार मोबाईल
विमानातून प्रवास सुरू करताना आपला मोबाईल बंद करा असा संदेश वैमानिक देत असतो
May 1, 2018, 11:07 PM IST...म्हणून पडतेय तुमच्या तणावात भर!
आजकाल जवळपास प्रत्येकाच्या हातात आपल्याला स्मार्टफोन आढळतो. स्मार्टफोनमध्ये इतके फिचर्स आलेत की त्यामुळे लोकांचं खूप सारं काम अगदी कमी वेळेत पूर्ण होऊ शकतं. एका छोट्या मोबाईलमध्ये छोट्यात छोट्या प्रकारची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलीय. त्यामुळे घरबसल्या तुम्ही तुमचे अनेक कामं पूर्ण करू शकत असाल. असं असलं तरी मोबाईलचा हा अतिरेकी वापर तुमच्या मानसिक आरोग्यासाठी मात्र धोकादायक ठरतोय.
Apr 13, 2018, 08:34 PM ISTआयपीएलमध्ये पहिल्यांदाच वापरण्यात येणार डीआरएस
यंदाच्या आयपीएलमध्ये डीआरएस म्हणजेच डिसीजन रिव्ह्यू सिस्टीम वापरण्यात येणार आहे.
Mar 21, 2018, 10:15 PM IST'आधार कार्ड' लॅमिनेट केलं असेल तर... तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
आधार कार्ड ही प्रत्येक भारतीयासाठी अनिवार्य असणारी ओळख आहे.
Feb 6, 2018, 07:40 PM ISTJio चा वापर करताय मग ही 5 कामे करणं विसरू नका...
रिलायन्स जिओ सतत आपले नवे प्लान लाँच करत असते.
Dec 28, 2017, 02:48 PM ISTसनस्क्रीनचा वापर करताय, सावधान!
प्रखर उन्हाच्या सतत संपर्कात आल्यास त्वचा काळी पडते किंवा खराब होण्याची शक्यता असते. त्वचेवर परिणाम होवू नये, म्हणून आपण सनस्क्रीनचा वापर करतो.
Nov 9, 2017, 04:50 PM ISTनोटबंदीची वर्षपूर्ती, क्रेडीट कार्डचा वापर वाढला
देशात खळबळ उडवून देणाऱ्या आणि सर्वसामान्य नागरिकांना बॅंकांच्या दारात रांगेत उभे करणाऱ्या नोटबंदीच्या निर्णयाला एक वर्ष नुकतेच पूर्ण झाले. या एक वर्षात अर्थव्यवस्थेत अनेक घडामोडी घडल्या. या घडामोडींवर टाकलेला हा अल्पसा कटाक्ष...
Nov 1, 2017, 09:33 PM IST'वाहनं पाठवण्यासाठी जलवाहतूक वापरण्याचा विचार'
बांगलादेश व भारतदरम्यान झालेल्या महत्वपूर्ण करारा अंतर्गत आज १८५ ट्रक पहिल्यांदाच जलमार्गाने बांगलादेशला रवाना करण्यात आले.
Oct 28, 2017, 09:46 PM ISTनागपूर | 'वाहनं पाठवण्यासाठी जलवाहतूक वापरण्याचा विचार'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 28, 2017, 08:11 PM ISTबालगंधर्व नाट्यगृहाचा बेकायदेशीर वापर
सांगली जिल्ह्यात मिरजेतील बालगंधर्व नाट्यगृहाचा बेकायदेशीरपणे जेवणावळीसाठी वापर केल्याचं उघड झालंय.
Aug 3, 2017, 06:14 PM ISTशेतकऱ्यांसाठी दिलेल्या कोट्यवधींच्या निधीचा असा होतोय वापर...
शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी राज्य सरकारनं बळीराजा चेतना योजना सुरू केली. पण या योजनेच्या निधीचा वापर परदेश दौरे आणि शासकीय जाहिरातींसाठी झाल्याची धक्कादायक बाब समोर आलीय. शेतकरी आत्महत्यांबाबत सरकार किती गंभीर आहे, त्यावरच हा विशेष रिपोर्ट...
Jun 30, 2017, 10:54 AM ISTमाथेरान आणि घोड्यांचा पर्यटनावाढीसाठी वापर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 18, 2017, 09:24 PM ISTबटाटा विक्रीसाठी व्हॉट्सअॅपचा वापर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 10, 2017, 10:51 PM ISTनाशिकमध्ये ७ हजार जणांनी वापरला नोटा
नाशिक महापालिकेच्या निवडणुकीत गेल्या दोन दशकात राजकीय पटलावर निराशा वाढताना दिसतेय.
Feb 24, 2017, 09:08 PM ISTपुणे - प्रचारात पारंपरिक मीडियाचा वापर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 12, 2017, 05:23 PM IST