वायु प्रदूषण

प्रदूषित हवेमुळे मधुमेहाचा धोका

चीनमध्ये मधुमेहाचे सर्वात अधिक रूग्ण आहेत.

Mar 13, 2019, 06:15 PM IST

हवा प्रदूषणामुळे तासाला ८०० जणांचा मृत्यू - अहवाल

वायु प्रदूषणामुळे दरवर्षी जवळपास ७० लाख लोकांचा वेळेआधीच मृत्यू

Mar 6, 2019, 02:34 PM IST

वायू प्रदूषणामुळे हाडं होतात कमकुवत

ऑस्टियोपोरोसिसने पीडित असलेल्या रूग्णांना वायू प्रदूषण आणखी घातक असल्याचं समोर आलं आहे. अमेरिकेत केलेल्या रिसर्चमध्ये असं समोर आलं आहे की, हवेत असणारे छोटे छोटे कण (पीएम २.५) हे हाडांना अधिक कमकुवत करतात.

Nov 13, 2017, 07:02 PM IST

मुंबईसह नवी मुंबई, पुण्याची हवा सेहत के लिए हानीकारक!

देशातल्या सर्वाधिक प्रदुषित शहरांच्या यादीत महाराष्ट्रातल्या मुंबई, पुणे, नवी मुंबई आणि बदलापूरसह एकूण सतरा शहरांचा समावेश आहे. 

Feb 22, 2017, 08:18 AM IST

मुंबईत फटाक्यांमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण

मुंबईकरांनी मोठ्या जल्लोषात दिवाळी साजरी केली असली तरी फटाके उडवण्यापासून ते दूर राहू शकलेले नसल्याचं पुढं आलंय.शनिवारी फटाके उडवण्याचं प्रमाण कमी असल्याचं दिसून आलं मात्र रविवारी मुंबईकरांनी याची भर काढली आणि मोठ्या प्रमाणात फटाके उडवले. यामुळे मुंबईकतलं वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणावर वाढलं असून कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन आणि ओझोनच्या पातळीत वाढ झाल्याचं दिसून आलं.

Oct 31, 2016, 05:26 PM IST