'आपली व्यक्ती आज इथे नाही...', म्हणत धनंजय मुंडेंकडून वाल्मिक कराडचा उल्लेख
Dhananjay Munde and Walmik Karad : परळी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत महायुतीचा कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात धनंजय मुंडे यांनी नाव न घेता वाल्मिक कराडच्या नावाचा उल्लेख केला आहे.
पंकजा मुंडेंच्या कार्यक्रमात वाल्मिक कराडचं बॅनर झळकलं, काय आहे नेमकं प्रकरण?
संतोष देशमुख हत्या प्रकरणात गजाआड असणा-या गुंड वाल्मिक कराडच्या समर्थकांचा माज काही उतरताना दिसत नाही आहे.
महाराष्ट्रात खळबळ! वाल्मिक कराडचा राईट हँड असलेल्या बीडमधील गोट्या गित्तेवरील मकोका रद्द
वाल्मिक कराड प्रकरणानंतर चर्चेत आलेला आरोपी गोट्या गित्तेसह 7 आरोपींवर मकोका लावण्यात आला होता. मात्र आता गोट्या गित्तेवरील मकोका रद्द करण्यात आलाय. त्यामुळे विविध चर्चांना उधाण आलंय.
वाल्मिक कराडच्या सांगण्यावरुनच सरपंच देशमुखांची हत्या? खळबळ पुरावे
सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणात वाल्मिक कराडला दोषमुक्त करण्याचा अर्ज बीड कोर्टाने फेटाळला आहे. तसंच कोर्टाने कराडचा घटनेचा मुख्य सूत्रधार असल्याचं निरीक्षण नोंदवलं आहे. डिजिटल पुरावे, साक्षीदारांचे जबाबावरून कराडचा गुन्ह्यातील सहभाग सिद्ध होत असल्याचं म्हटलंय. त्यामुळे कराडचा पाय आणखी खोलात गेलाय.
वाल्मिक कराड जेलमधू कुणाशी फोनवर बोलत असतो? शिवसेना नेत्याच्या दाव्यामुळे खळबळ
संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड सध्या तुरुंगात आहे. मात्र, तुरुंगात वाल्मिक कराड मोबाईल फोन वापरत असल्याचा दावा अंबादास दानवेंनी केलाय. त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले असून नवा वाद उफाळला आहे.
Beed News : रक्तवाहिन्या तुटल्या... महादेव मुंडे हत्या प्रकरणी खळबळजनक शवविच्छेदन अहवाल समोर; आरोपी अद्याप अस्पष्ट
Beed News : बीडमधून गेल्या काही दिवसांमध्ये समोर आलेल्या अनेक धक्कादायक बाबींपैकी एक असणाऱ्या महादेव मुंडे हत्या प्रकरणातील शवविच्छेदन अहवाल नुकताच समोर आला आहे.
'महादेव मुंडेंचा खून करून त्यांच्या मांसाचे तुकडे...', वाल्मिक कराडचं आणखी एक धक्कादायक कृत्य उघड, 'आपल्यासमोर 3..'
परळी येथील महादेव मुंडे यांचा खून करून त्यांच्या मांसाचे तुकडे टेबलवर ठेवण्यात आले होते, असा धक्कादायक आणि गंभीर आरोप कराडचा एकेकाळचा समर्थक विजयसिंह बांगर यांनी केला आहे
वाल्मिक कराडचा आणखी एक प्रताप समोर, ऑडिओ क्लिपने उडाली खळबळ!
Valmik Karads audio clip: आता आरोपी वाल्मिक कराडचा आणखी एक कारनामा समोर आलाय.
बीडमध्ये गुन्हेगारांचा सुळसुळाट; खुनाचा प्रयत्न, दरोडा प्रकरणी कराडमागोमाग आणखी एका टोळीवर मकोका
Beed Crime News : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे याचा शोध अद्यापही तपासयंत्रणांना लावला आलेला नाही. आणि अशातच बीडमधून आणखी एक खळबळजनक वृत्त समोर आलं आहे....
वाल्मिक कराडच्या एका दाव्यामुळे संतोष देशमुख हत्या हत्याप्रकरणात मोठा ट्विस्ट! कोर्टात एकच गोंधळ
बीड मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची कोर्टात सुनावणी सुरु आहे. यावेळी संशयित आरोपी वाल्मिक कराड याने कोर्टात अजब दावा केला आहे.
जेलमध्येही बीडच्या टोळ्यांचा गुंडाराज, 'सुदर्शन घुलेची जेलमध्येच महादेव गित्तेला धमकी'
बीडमधील गुंडांच्या टोळ्या जेलमध्ये कैद असल्या तरी त्यांची गुंडगिरी काही कमी होताना दिसत नाही.
Beed: बीडमध्ये वाल्मिक कराडपेक्षा मोठा गुंड? कोण आहे हा गुंड?
बीडमध्ये नेमकं चाललंय काय असा प्रश्न आता पडू लागला आहे. धनंजय देशमुखांचे साडू दादासाहेब खिंडकर यांनी ओमकार सातपुते यांना मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला. तर ओमकार सातपुते यानंही एकाला जबर मारहाण केल्याचं समोर आलंय.
तो' आयफोन, महागड्या कार अन् हाय प्रोफाइल भागात संपत्ती; Deleted डेटा रिकव्हर होताच कराडचा पाय खोलात
Walmik Karad: वाल्किम कराडभोवतीचा फास आणखी आवळला जाण्याची शक्यता आहे. वाल्मिक कराडच्या गाड्या जप्त करण्यात येऊ शकतात.
मंत्रिपद गेलं धनंजय मुंडेंची आमदारकीही जाणार? मराठा समाज आक्रमक; म्हणाले, 'पक्षातून हकालपट्टी करा'
Dhananjay Munde Resignation: धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार मंगळवारी राजीनामा दिला.
'...म्हणून भाजपचे ‘एकलव्य’ अबू आझमींनी...', ठाकरेंच्या सेनेचा हल्लाबोल! म्हणाले, 'मुंडेंचा राजीनामा...'
Dhananjay Munde Resignation Uddhav Thackeray Shivsena Reacts: "नैतिकतेच्या मुद्द्यावर सत्तेचा ‘त्याग’ करावा असे जेथे अजित पवारांनाच वाटले नाही तेथे त्यांचे हस्तक असलेल्या मुंडे यांच्याकडून नैतिकतेची अपेक्षा कशी करावी?"
'जर तुम्ही राजीनामा दिला नाही, तर मी...', फडणवीसांचा इशारा आणि मुंडेंची माघार; समजून घ्या संपूर्ण घटनाक्रम
Dhananjay Munde Resignation: राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी अखेर राजीनामा दिला आहे. राज्यपालांनीही धनंजय मुंडे यांचा राजीनामा स्विकारला आहे.
धनंजय मुंडेंना डच्चू... अजित पवारांच्या जवळच्या 'या' चौघांपैकी एकजण होणार मंत्री?
4 Leaders Likley To Replace Dhananjay Munde In Devendra Fadnavis Cabinet: धनंजय मुंडेंनी राजीनामा दिल्याने त्यांच्या जागी कोणाला मंत्रिमंडळात स्थान मिळणार यासंदर्भात चार नावं समोर येत आहेत. ही नावं कोणती ते पाहूयात...
राजीनामा दिलाच! धनंजय मुंडेंचा पाय नेमका कसा खोलात गेला? आरोपांचा A to Z घटनाक्रम अखेर समोर
Dhananjay Munde: धनंजय मुंडे यांनी अखेर राजीनामा दिला आहे. पण मुंडेंवर नेमके कोणते आरोप झाले आणि नेमकं काय घडलं जाणून घेऊया.
वाल्मिक आणि धनंजय मुंडेंचा संवाद हत्येच्या अर्धा तासात झालाय, याचा अर्थ... : सुप्रिया सुळे
Supriya Sule Reacts On Dhananjay Munde Resign: सुप्रिया सुळे यांनी सुरेश धस आणि अंजली दमानिया यांचाही उल्लेख केला आहे.
'मागील काही दिवसांपासून माझी...'; धनंजय मुंडेंनी सांगितलं मंत्रिपदाचा राजीनामा देण्याचं खरं कारण
Dhananjay Munde First Comment About Resignation: नाट्यमय घडामोडींनंतर राजीनामा दिल्यानंतर धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया