विकास

वसईत आदित्य ठाकरेंचा रोडशो, विकासासाठी मतांचे आवाहन

वसई विरार महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी, नालासोपारा, वसई शहरात रोड शो केला. वसई विरार शहरातल्या पाणी प्रश्नावर यावेळी बोट ठेवण्यात आलं. 

Jun 12, 2015, 11:09 AM IST

विकासासाठी बांधील, महाराष्ट्र दिनी मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

आज महाराष्ट्र दिन. भाषिक निकषानुसार स्वतंत्र महाराष्ट्र राज्याचा आज ५५ वा वर्धापन दिन. या निमित्तानं राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. दरम्यान संयुक्त महाराष्ट्र लढ्यासाठी प्राण वेचणाऱ्या हुतात्म्यांच्या मुंबईतल्या हुतात्मा स्मारकावर सकाळी मुख्यमंत्र्यांनी पुष्पचक्र वाहिलं. राज्याच्या विकासासाठी आपण बांधील असल्याची ग्वाही देत, त्यासाठी झटण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं. 

May 1, 2015, 08:57 AM IST

ग्रामीण विकासाबरोबर रस्ते, रेल्वे, जेटी विकासाला प्राधान्य - अर्थमंत्री

जनतेच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवायचा आहे, अशी घोषणा करत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवरा यांनी अर्थसंकल्प सादर करण्यास केली सुरुवात केली. रस्ते, रेल्वे मार्ग विकासाबरोबर ग्रामीण विकासावर भर दिला. तसेच सागरी रस्ते विकासाबरोबरच जेटी सुधारण्यावर भर देण्यात येणार असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले. केंद्र शासनाच्या धर्तीवर मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, खासदारांप्रमाणे आमदारांनी आदर्श गावासाठी गाव दत्तक घेण्यावर भर देण्यात आलाय.

Mar 18, 2015, 03:55 PM IST

औरंगाबादच्या विकासाचा 'मार्ग' कसा सुधारणार?

औरंगाबादच्या विकासाचा 'मार्ग' कसा सुधारणार?

Jan 21, 2015, 09:14 PM IST

मुंबईच्या विकासासाठी समिती स्थापन करावी - मुख्यमंत्री

मुंबईच्या विकासासाठी समिती स्थापन करावी - मुख्यमंत्री

Dec 7, 2014, 09:15 PM IST