परमार आत्महत्या प्रकरणातील नगरसेवक अडचणीत
विक्रांत चव्हाण हे काँग्रेसचा नगरसेवक असून याप्रकरणी त्यांचं घर आणि कार्यालयासह एकूण ११ ठिकाणी पोलिसांनी छापे मारले आहेत.
Nov 17, 2017, 05:22 PM ISTपरमार आत्महत्या प्रकरण : विक्रांत चव्हाण, नजीब मुल्लाला १४ दिवसांची कोठडी
बांधकाम व्यावसायिक सूरज परमार यांच्या आत्महत्येप्रकरणी शरण आलेले ठाणे महानगरपालिकेतील नगरसेवक नजीब मुल्ला, विक्रांत चव्हाण यांना १४ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी ठोठविण्यात आली आहे.
Dec 5, 2015, 08:52 PM ISTकाँग्रेसच्या २ नगरसेवकांमध्ये हाणामारी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 15, 2015, 09:46 PM ISTठाणे महापालिकेच्या आवारात काँग्रेसच्या २ नगरसेवकांमध्ये हाणामारी
ठाणे महापालिकेच्या काँग्रेस नगरसेवकांमध्ये राडा झालाय. काँग्रेस नगरसेवक विक्रांत चव्हाण आणि राजन किणेंमध्ये वैयक्तीक कारणांनी सभागृहाबागेर हाणामारी झाली. त्यानंतर या दोघांचे समर्थक एकमेकांना भिडले.
May 15, 2015, 08:36 PM IST