विग

डोक्याच्या केसांवर दरोडा घालणारी टोळी गजाआड; २५ लाखांचा मुद्देमाल जप्त

पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली. तसेच, त्यांच्याकडून चोरी केलेले २०० किलो वजनाचे २५ लाख रूपये किमतीचे केस आणि एक पिस्तूल जप्त केले.

Aug 7, 2018, 03:31 PM IST

पोलीस भरतीवेळी उंची वाढवण्यासाठी लावला विग

पोलीस भरतीवेळी उंची वाढवण्यासाठी लावला विग

Mar 25, 2017, 10:10 PM IST

पोलीस भरतीवेळी उंची वाढवण्यासाठी लावला विग

पोलीस भरतीदरम्यान नाशिकमध्ये एक अजब प्रकार घडलाय. त्रंबकेश्वरमधल्या राहुल किसन पाटील या उमेदवारानं उंची वाढवण्यासाठी विग लावल्याचं उघड झालंय. 

Mar 25, 2017, 02:34 PM IST

विगमुळे महिलेला मिळाले ३७ हजार रुपये

हल्ली टक्कलपणा लपविण्यासाठी अनेक जण केसांचा विग वापरतात. मात्र या केसांच्या विगमुळे एका महिलेला तब्बल ३७ हजार रुपये मिळालेत. मुंबईतल्या कांदिवलीमध्ये ही घटना घडलीये. 

Jul 28, 2016, 11:03 AM IST