मल्ल्यांचा पाठपुरावा कासवाच्या गतीनं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 11, 2016, 05:19 PM ISTमी देश सोडलेला नाही : विजय मल्ल्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 11, 2016, 10:08 AM ISTविजय मल्ल्यांना कोणी पळवलं ?
अनेक बँकांकडून घेतलेल्या कर्जाचे पैसे परत न करता विजय मल्ल्या परदेशामध्ये निघून गेले. यावरून काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सरकारवर टीका केली आहे. भाजपनंच विजय मल्ल्यांना पळवलं आहे असा आरोप राहुल गांधींनी केला आहे.
Mar 10, 2016, 07:38 PM ISTविजय मल्ल्या यांच्या घरांवर छापे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 10, 2015, 08:07 PM ISTकिंगफिशर विजय मल्ल्यांच्या घर, कार्यालयावर सीबीआयचे छापे
किंगफिशर एअरलाइन्सचे मालक विजय मल्ल्या यांच्या मुंबई, गोवा, बंगळुरूसह अन्य ठिकाणची घर आणि कार्यालयांवर सीबीआयने छापे मारलेत.
Oct 10, 2015, 07:58 PM ISTकिंगफिशरचे कर्मचारी उपाशी, मल्ल्या पितापुत्रांची अय्याशी
सरकारनं विजय मल्ल्यांच्या किंगफिशर एअरलाईन्सचे पंख छाटले खरे मात्र याचा मल्ल्या परिवारावर काहीही फरक पडलेला नाही. किंगफिशर एअरलाईन्समध्ये काम करणा-या हजारो कर्मचा-यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालाय. मल्ल्या पिता-पुत्र मात्र परदेशात 2013 च्या दिनदर्शिकेसाठी नव्या दमाच्या मदनिकांच्या निवडीसाठी परदेशात आहेत.
Oct 22, 2012, 03:01 PM ISTकिंगफिशर एअरलाईन्सला दणका
कर्जाच्या खाहीत लोटलेल्या आणि कर्मचाऱ्यांचे पगार थकविलेल्या किंगफिशर एअरलाईन्सला मोठा दणका मिळाला आहे. किंगफिशरचा नागरी हवाई परवाना रद्द करण्याचा निर्णय आज शनिवारी नागरी उड्डाण महासंचालकांनी घेतला आहे.
Oct 20, 2012, 04:04 PM ISTकिंग ऑफ `बॅड` टाइम्स
किंगफिशरच्या सुमारे चार हजार कर्मचाऱ्यांना गेल्या सहा महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. सध्याच्या घडीला किंगफिशर एअरलाईन्सच्या नुकसानाचा आकडा तब्बल 8 हजार कोटी इतका आहे. तर विविध बँकांनी दिलेल्या कर्जाचा बोजा 7 हजार कोटींचा आहे. किंगफिशरच्या ताफ्यात असलेल्या 63 विमानांपैकी आता फक्त दहाच विमानं उरली आहेत.
Oct 6, 2012, 06:05 PM IST