विद्युत बिल

Bill Reducing Tips: 'हे' छोटे उपकरण बसवा वीजबिल येईल निम्मे, तुमच्या मर्जीप्रमाणे AC कितीही वेळ सुरु ठेवू शकता?

Electric Saving : मान्सून सुरु झाला तरी पावसाचा पत्ता नाही. उकाडा कायम आहे. अशावेळी आपण घरी AC वापरतो. मात्र विजेचे बिल पाहून धडकी भरते. आता तुमचे वीज बिल कमी येण्यासाठी एक छोटेसे उपकरण लावा, त्यामुळे वीज बिल निम्यावर येईल. 

Jun 17, 2023, 04:18 PM IST

Electricity Bill : घराच्या छतावर लावा हे पॅनल, पुन्हा कधीच येणार नाही विजेचे बिल; सरकारही करणार मदत

Electricity Bill Zero: विद्युत बिल अनेकवेळा भरमसाठ येते, अशावेळी डोक्याला हात लावण्याची वेळ येते. तुमच्या घराचे (Electricity Bill) कमी हवे असेल तर तुम्ही एक सोपा उपाय करण्याची गरज आहे. त्यामुळे तुम्हाला कधीच विजेचे बिल येणार नाही.

Feb 13, 2023, 02:35 PM IST

राज्य सरकारचा सर्वसामान्यांना दणका; वीज कनेक्शन कापण्याची नोटीस

 आता राज्य सरकारने वीज थकबाकीदारांना मोठा शॉक दिला. 

Jan 30, 2021, 09:15 AM IST

मुंबईकरांना बसणार शॉक, वीजबिल आता इतके वाढणार

 आता एक अत्यंत महत्त्वाची बातमी मुंबईकरांसाठी. (Mumbai ) मुंबईकराचं वीजबिल (Electricity Bill) वाढण्याची शक्यता आहे.  

Jan 28, 2021, 11:11 AM IST

वीजबिल : आमदार रोहित पवार यांचा राज्य सरकारला घरचा आहेर

कोरोना लॉकडाऊन काळातील वीजबिल माफ केले जाईल, असे जाहीर करण्यात आले होते. मात्र, वीजबिले (Electricity Bill) माफ करण्यात आली नाहीत. 

Jan 21, 2021, 11:47 AM IST

ग्राहकांनो, वीजबिलाची थकबाकी तात्काळ भरा... अन्यथा हे संकट

आता तातडीने वीज बिल थकबाकी वसुली करण्याबाबत महावितरणचे (MSEDCL) आदेश जारी केले आहेत.

Jan 20, 2021, 09:46 AM IST

स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक, 'शेतकऱ्यांना दिवसा वीज द्या'

वाढीव वीज बिलाविरोधात (Electricity bill) स्वाभिमानी शेतकरी संघटना (Swabhimani Shetkari Sanghatana) आक्रमक झाली आहे.  

Dec 1, 2020, 03:20 PM IST

राऊत यांनी परस्पर घोषणा करायला नको होती - अशोक चव्हाण

 वीज ग्राहकांना वाढीव वीज बिलात ( Electricity bill ) सवलत देण्याची ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी परस्पर घोषणा करायला नको होती, असे विधान  अशोक चव्हाण ( Ashok Chavan) यांनी व्यक्त केले आहे.

Nov 27, 2020, 11:40 AM IST

काहीही झाले तरी वाढीव वीजबिल भरू नका - राज ठाकरे

काहीही झाले तरी वाढीव वीजबिल (Electricity Bill ) भरू नका, असे आवाहन मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी राज्यातील नागरिकांना केले आहे. 

Nov 27, 2020, 07:12 AM IST

मुंबईतील नागरिकांना बेस्टचा 'शॉक', दुप्पटीने बिल

मुंबई शहर आणि उपनगरात बेस्टची वीज वापरणाऱ्या ग्राहकांना या महिन्याचे वीज बिल दामदुप्पटीनं वाढल्याचं समोर आलंय. ऑक्टोबर महिन्यातील बिलाचे आकडे पाहून वीज ग्राहकांना शॉक बसलाय.

Nov 4, 2015, 05:44 PM IST