विधानपरिषद

विधानपरिषदेत चक्क सत्ताधाऱ्यांचा कामकाजावर बहिष्कार

पावसाळी अधिवेशनचा आजचा दिवस वादळी ठरण्याची शक्यता आहे. विरोधकांचे संख्याबळ जास्त असलेल्या विधानपरिषदमध्ये चक्क सत्ताधारी यांनी कामकाजावर बहिष्कार टाकला आहे. 

Aug 3, 2017, 07:59 AM IST

नथुराम गोडसेंच्या स्मारकावरून विधानपरिषदेत जोरदार गोंधळ

नथुराम गोडसेंच्या स्मारकावरून विधानपरिषदेत जोरदार गोंधळ

May 21, 2017, 05:19 PM IST

तीन दिवसांच्या सुटीनंतर विधानपरिषदेचं कामकाज पुन्हा सुरु होणार

तीन दिवसांच्या सुटीनंतर आज विधानपरिषदेचं कामकाज पुन्हा सुरु होणार आहे. विधानपरिषदमध्ये आज मराठा आरक्षण विषयावरील चर्चा पूर्ण होणार असून स्वतः मुख्यमंत्री या चर्चेला उत्तर देणार आहेत. परिषदेच्या कामकाजामध्ये सरकारच्या उत्तरावर पुन्हा प्रश्न विचारण्याबाबत नियम आहे विरोधकांना अधिकार देण्यात आला आहे.

Dec 13, 2016, 08:52 AM IST

विधानपरिषदेच्या नवनिर्वाचित सहा सदस्यांचा शपथविधी

विधानपरिषदेच्या नवनिर्वाचित सहा सदस्यांचा शपथविधी आज पार पडला. सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी नव्या सदस्यांना शपथ दिली.

Dec 6, 2016, 09:18 PM IST

वेगळ्या विदर्भाची मागणी हा जनतेचा आवाज - नाना पटोले

वेगळ्या विदर्भाचा प्रस्ताव खासदार नाना पटोलेंनी लोकसभेत मांडला आणि त्याचे पडसाद राज्यात उमटले. दरम्यान स्वतंत्र विदर्भाची मागणी ही विदर्भातल्या सामान्य जतनेचा आवाज असल्याचं, नाना पटोलेंनी म्हंटलंय. 

Jul 30, 2016, 08:21 AM IST

वेगळ्या विदर्भाचे विधानपरिषदेत तीव्र पडसाद, राणे-मुंडे आक्रमक

वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावर धनंजय मुंडे आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार नारायण राणे यांनी जोरदार टीका केली.

Jul 29, 2016, 05:00 PM IST

विधानपरिषद उपसभापती पदावरून टेन्शन वाढले

विधानपरिषद उपसभापती पदावरून टेन्शन वाढले

Jul 5, 2016, 07:38 PM IST

भाजपच्या विधानपरिषदेच्या उमेदवारांची यादी जाहीर

भाजपच्या विधानपरिषदेच्या उमेदवारांची यादी जाहीर

May 30, 2016, 10:15 PM IST