विधानसभा निवडणूक

हिमाचल प्रदेशमध्ये 9 नोव्हेंबरला विधानसभा निवडणूक

हिमाचल प्रदेशमध्ये येत्या 9 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुका होणारायत... तर 18 डिसेंबरला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणाराय.. निवडणूक आयोगानं याबाबतची घोषणा गुरूवारी केली. 

Oct 12, 2017, 10:58 PM IST

गोव्यात भाजपला तडाखा, मुख्यमंत्री पराभूत

 गोव्यात भाजपला तडखा बसत असून त्यांचा पहिला मोहरा मुख्यमंत्री पारसेकरांच्या रुपाने गळाला आहे.  गोव्यात भाजप नेते आणि मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पारसेकर पराभूत झाल्याने भाजपला मोठा धक्का बसला आहे. या शिवाय सुरुवातींच्या कलांमध्ये काँग्रेसने आघाडी घेतल्याने भाजपच्या हातून गोव्याची सत्ता जाण्याची चिन्हेही दिसत आहेत.

Mar 11, 2017, 10:42 AM IST

केरळ, तामिळनाडू आणि पाँडिचेरीत आज मतदान

दक्षिणेतली दोन महत्वाची राज्ये अर्थात तामिळनाडू आणि केरळमध्ये आज मतदान होतंय. एकाच टप्प्यात होणाऱ्या या मतदानातून तामिळनाडूत विद्यमान मुख्यमंत्री अण्णा द्रमुक पक्षाच्या जयललिता आणि केरळमध्ये काँग्रेसचे मुख्यमंत्री ओमन चंडी यांचं भवितव्य ठरणार आहे. 

May 16, 2016, 08:11 AM IST

पश्चिम बंगालमध्ये दुस-या टप्प्यासाठी मतदान

पश्चिम बंगालमध्ये दुस-या टप्प्यासाठी मतदान होतंय. 56 जागांसाठी हे मतदान होतंय. दार्जिलिंग, मालदा, जलपायगुडी, उत्तर दिनजापूर, दक्षिण दिनजापूर, कलिमपाँग, बिरभूममधील मतदारसंघांचा समावेश आहे. 

Apr 17, 2016, 08:30 AM IST

पश्चिम बंगाल, आसाममध्ये दुसऱ्या टप्प्याचं मतदान सुरु

पश्चिम बंगाल आणि आसाम विधानसभा निवडणुकीसाठी दुस-या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झालीये. 

Apr 11, 2016, 07:50 AM IST

पश्चिम बंगाल, आसाममध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान सुरु

पश्चिम बंगाल आणि आसाम विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला सोमवारी सकाळपासून सुरुवात झालीये. पश्चिम बंगालमधील नक्षलग्रस्त भागातील १८ आणि आसाममधील ६५ जागांसाठी आज मतदान होत आहे. 

Apr 4, 2016, 08:51 AM IST

मनोज कोटक यांना मनसे पाठिंबा देईल ?

मनोज कोटक यांना मनसे पाठिंबा देईल ?

Dec 7, 2015, 01:59 PM IST

बिहारमध्ये ओवेसींना अटक आणि जामीनावर सुटका

इत्तेहाद-ए-मुसलमीनचे(MIM)अध्यक्ष असद्दुदीन ओवेसींना बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यात अटक केली गेली. ओवेसींवर आदर्श आचारसहिंतेचं उल्लंघन केल्याचा आरोप होता. 

Oct 29, 2015, 01:28 PM IST