कर्नाटकातील पेच: काँग्रेसला न्यायालयाचा पहिला दणका; भाजपला दिलासा
राज्यपालांनी दिलेल्या निर्णयात बदल करण्याचा अधिकार न्यायालयाला नसल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे के जी बोपय्या हेच विधानसभेचे हंगामी अध्यक्ष राहणार आहेत.
May 19, 2018, 11:29 AM ISTकर्नाटकचा रणसंग्राम एक्झिट पोलचे आकडे
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 12, 2018, 09:28 PM ISTविश्वजीत कदम यांनी भरला विधानसभा पोटनिवडणुकीचा अर्ज
युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजीत कदम यांनी सांगलीतील पलूस-कडेगाव मतदारसंघ विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलाय.
May 7, 2018, 08:31 PM ISTविश्वजीत कदम यांनी भरला विधानसभा पोटनिवडणुकीचा अर्ज
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 7, 2018, 08:10 PM ISTनाशिक | शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दारडेंची उमेदवारी धोक्यात ?
Nashik Narendra Darade Application For Vidhan Sabha NCP Oppose
May 4, 2018, 03:43 PM ISTकर्नाटक विधानसभा निवडणुकीत आता धर्मयुद्ध
कर्नाटक विधानसभा काबिज करण्यासाठी सर्व पक्षांनी धर्मयुद्ध सुरू केलंय.
Apr 20, 2018, 04:49 PM ISTमंत्रालयात मस्त, चुस्त आणि सुस्त उंदीर - विखेंच्या शेरबाजीने विधानसभेत पिकला हशा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 28, 2018, 10:08 PM ISTतत्कालीन आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांना विधानसभेसमोर बोलावून समज
अमरावतीचे तत्कालीन महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांना विधानसभेसमोर बोलवून समज देण्यात आली. चंद्रकांत गुडेवार यांना आज विधानसभेच्या न्यायालयासमोर हजर करून समज देण्यात आली. आमदार सुनील देशमुख यांनी गुडेवार यांच्याविरोधात हक्कभंग मांडला होता.
Mar 27, 2018, 04:53 PM ISTपेपरफुटीबद्दल शिक्षणमंत्र्यांची विधिमंडळात महत्त्वाची घोषणा
पेपरफुटी झाल्यानंतर सगळ्या राज्यात पेपर बदलता येणार नाही... मात्र, जिथे पेपर फुटला तिथेच पेपर बदलण्याचा विचार केला जाईल, अशी घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी विधान परिषदेत केलीय.
Mar 27, 2018, 03:42 PM ISTमुंबई | विधानसभेत अध्यक्षांवरील विश्वास प्रस्ताव मंजूर
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 23, 2018, 02:36 PM ISTराज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा, वीज कनेक्शन तोडण्याला स्थगिती
राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय. वीज कनेक्शन तोडण्याला स्थगिती देण्यात आली आहे.
Mar 22, 2018, 10:21 PM ISTउद्योगमंत्री देसाई यांच्या विरोधात एकनाथ खडसे यांचा हक्कभंग
उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याविरोधात माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी हक्कभंगाची नोटीस दिली आहे. जमीन गैरव्यवहाराबाबत चुकीची माहिती दिल्याचा आक्षेप यात नोंदविण्यात आलाय. हक्कभंग मांडण्यासाठी वेळ देण्याची मागणी यावेळी करण्यात आलेय.
Mar 22, 2018, 08:28 PM ISTमुंबई | आशिष शेलारांच विधानसभेत ठिय्या आंदोलन
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 21, 2018, 11:28 AM ISTखाजगी गुप्तहेर यांच्या कार्यपद्धतीबाबत विधानपरिषदेत पडसाद
देशातील पहिल्या खाजगी गुप्तहेर महिला रजनी पंडित यांच्या अटकेच्या निमित्ताने खाजगी गुप्तहेर यांच्या कार्यपद्धतीबाबत विधानपरिषदच्या कामकाजात चर्चा झाली.
Mar 21, 2018, 10:49 AM ISTमुंबई | विधानसभेत कायदा, सुव्यवस्थेवर चर्चा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 19, 2018, 07:57 AM IST