Big Breaking : निवडणूक न लढवता अमित ठाकरेंना थेट मंत्री बनवण्याचा प्लान; शिवसेना BJP समोर मोठा प्रस्ताव ठेवणार?
Amit Thackeray : आमदार होण्याआधीच अमित ठाकरे यांना मंत्री बनवण्याची योजना आखली जात आहे. शिवसेनेने तसा प्रस्ताव तयार केला आहे.
Oct 28, 2024, 05:49 PM ISTशेवटपर्यंत धाकधुक, अखेर उद्धव ठाकरेंच्या शिलेदाराने बाजी मारली...
Maharashtra Vidhan Parishad Nivadnuk : विधान परिषद निवडणुकीत 11 जागांसाठी 12 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. यात महायुतीचे नऊ तर मविआच्या तीन उमेदवारांचा समावेश होता. महायुतीचे सर्व म्हणजे 9 उमेदवार जिंकून आलेत.
Jul 12, 2024, 08:41 PM IST14 गडी, 11 जागा...! विधानपरिषद निवडणुकीत घोडेबाजार होणार? कुणाच्या आमदारांवर कुणाचा डोळा?
Vidhan Parishad Election : विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान होतंय. मात्र 11 जागांसाठी 12 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यामुळे ही निवडणुक रंजक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गेम कुणाचा होणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालीय.
Jul 2, 2024, 08:59 PM ISTविधानपरिषदेसाठी मविआकडून मतांची जुळवाजुळव, मिलिंद नार्वेकर-प्रविण दरेकर यांच्यात कोपऱ्यात गुफ्तगू
Vidhan Parishad Election : विधान परिषदेची निवडणूक आता अटळ आहे. 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात आहेत. महायुतीकडून 9 तर मविआकडून तिघांना उमेदवारी देण्यात आली आहे.
Jul 2, 2024, 03:00 PM ISTमहाराष्ट्रात पुन्हा राजकीय घमासान! विधान परिषदेच्या 11 जागांची निवडणूक जाहीर
Vidhan Parishad Election: विधानसभा सदस्या कडून विधान परिषद सदस्यांना निवडून द्यायच्या अकरा जागांची निवडणूक आयोगातून निवडणूक जाहीर करण्यात आली आहे.
Jun 18, 2024, 01:51 PM ISTलोकसभेप्रमाणं पदवीधरसाठीही बिनशर्त? मनसेनं माघार घेताच समीकरण बदललं
Raj Thackeray : मनसे राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा माघार घेतली आहे. कोकण पदवीधर मतदारसंघाकरिता उमेदवारी अर्ज भरणार नाही.
Jun 7, 2024, 09:24 AM ISTविधान परिषद निवडणुकीसाठी ठाकरे गटाच्या दोन उमेदवारांची नावं जाहीर; पक्षानं कोणावर सोपवली जबाबदारी?
Maharashtra Politics 2024 : राज्यात लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा टप्पा संपल्यानंतर अखेर पुढे ढकलण्यात आलेल्या शिक्षक, पदवीधर निवडणुकीसाठीच्या घडामोडींना वेग आला आहे.
May 25, 2024, 08:14 AM ISTबोलो जुबाँ केसरी! पुढे देसाई बोलत होते, मागे अब्दुल सत्तारांनी पुडीच काढली... काँग्रेसने व्हिडिओ केला व्हायरल
राज्य विधीमंडळाचं पावसाळा अधिवेशन सुरु असून विविध मुद्द्यांवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्या आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. अशातच विधानपरिषदेतला मंत्री अब्दुल सत्तार यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. महाराष्ट्र काँग्रेसने हा व्हिडिओ व्हायरल केला असून सत्तार यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
Jul 26, 2023, 03:12 PM ISTविधान परिषदेसाठी शिफारस केलेल्या २० जणांपैकी ८ नावांना आक्षेप
विधान परिषदेसाठी शिफारस केलेल्या २० जणांपैकी ८ नावांना आक्षेप घेणाऱ्या याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.
Dec 23, 2020, 05:25 PM ISTउर्मिला मातोंडकरांना शिवसेनेकडून उमेदवारी?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उर्मिला मातोंडकर यांच्याशी फोनवरून संवाद साधल्याची माहिती
Oct 29, 2020, 10:56 PM IST...आणि असे झाले रमेश कराड विधान परिषदेचे आमदार
काल अर्ज दाखल केलेल्या रमेश कराड यांचा अर्ज कायम
May 12, 2020, 03:35 PM ISTकोण आहेत भाजपचे विधानपरिषदेचे उमेदवार?
विधानपरिषदेसाठी भाजपकडून प्रस्थापित नेत्यांना संधी नाही
May 8, 2020, 02:32 PM ISTमुख्यमंत्री रिंगणात असताना महाविकासआघाडी धोका पत्करणार?
विधानपरिषद निवडणुकीत कुणाचं पारडं जड?
May 7, 2020, 12:16 PM ISTशिवसेनेकडून विधान परिषदेसाठी उद्धव ठाकरे आणि नीलम गोऱ्हेंचे नाव निश्चित
लवकरच अधिकृत घोषणा होणार
May 4, 2020, 03:12 PM IST...म्हणून मुख्यमंत्री नाही तर, अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली झाली मंत्रिमंडळाची बैठक
अजित पवारांनी केलं मंत्रिमंडळ बैठकीचं नेतृत्व
Apr 27, 2020, 09:49 PM IST