विधान परिषद

महापुरुष-किल्ल्यांची नावं 'आक्षेपार्ह' ठिकाणी नको...

महापुरुष आणि गडकिल्ल्यांच्या नावांचा वापर हा 'आक्षेपार्ह' ठिकाणी करण्यात येऊ नये, अशी मागणी विधानपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमारसिंह पंडित यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे केलीय.

Mar 31, 2017, 11:57 AM IST

कर्जमाफीवरुन गदारोळ, सर्वपक्षीय बैठक निष्फळ

विधानसभा आणि विधानपरिषदेचं कामकाज आज पुन्हा एकदा कर्जमाफीच्या मुद्द्यावरून ठप्प आहे. सकाळी विधानसभेचं कामकाज सुरु झाल्यावर विरोधक आणि शिवसेनेच्या आमदारांनी कर्जमाफीसाठी घोषणाबाजी केली. त्यातच कामकाज तहकूब करण्यात आलं. त्यानंतर अध्यक्षांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली. मात्र, यात काहीही तोडगा निघाला नाही.

Mar 17, 2017, 03:55 PM IST

प्रशांत परिचारकांवर कारवाई करण्यासाठी समिती स्थापन

प्रशांत परिचारकांवर कारवाई करण्यासाठी समिती स्थापन

Mar 8, 2017, 04:06 PM IST

बाळासाहेब असते तर परिचारकांच्या फाशीची मागणी केली असती!

भाजप आमदार प्रशांत परिचारक यांच्या सैनिकांबाबत वादग्रस्त विधानावर विधान परिषदेत विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली. परिचारक यांना कायमचं निलंबित करण्याची मागणी विरोधी पक्षांनी केली.

Mar 6, 2017, 04:41 PM IST

विधान परिषदेच्या सहा जागांसाठी मतमोजणी सुरु

विधान परिषदेच्या सहा जागांसाठी मतमोजणी सुरु झाली आहे. सकाळी आठच्या सुमारास मतमोजणीला सुरुवात झाली. सकाळी अकरापर्यंत चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

Nov 22, 2016, 09:06 AM IST

विधान परिषद निवडणुका शांततेत पार, आता प्रतिक्षा निकालाची

विधान परिषद निवडणुकांच्या सहा जागांसाठी शांततेमध्ये मतदान झालं.

Nov 19, 2016, 07:24 PM IST

यवतमाळच्या विधान परिषद निवडणुकीसाठी तिरंगी लढत

विधान परिषद निवडणुकीची अर्ज मागे घ्यायची मुदत संपली आहे. त्यामुळे यवतमाळमधल्या निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं आहे. यवतमाळमध्ये काँग्रेसचे शंकर बढे, शिवसेना-भाजपचे तानाजी सावंत आणि अपक्ष संदीप बाजोरीया यांच्यामध्ये तिरंगी लढत होणार आहे.

Nov 5, 2016, 08:56 PM IST

जळगाव विधान परिषदेसाठी भाजपच्या चंदुलाल पटेलांसमोर अपक्षाचं आव्हान

जळगाव विधान परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणात आता भाजप विरुद्ध अपक्ष अशी लढत रंगणार आहे.

Nov 5, 2016, 06:41 PM IST