अविश्वसनीय सवलतींसह कमी दरात कसं बुक कराल विमानाचं तिकीट?
रिफंड मिळवण्यासाठी प्रत्येक एअरलाईन्सचे वेगवेगळे नियम असतात. तर, स्वस्त दरात, कमाल सवलती मिळवत तिकीट बुक करण्यासाठी काही Tips तुम्हीही फॉलो कराल तर तुमचाच फायदा.
May 3, 2023, 11:38 AM ISTजबरदस्त ऑफर, विमान तिकीटावर मिळवा तब्बल ९०% डिस्काऊंट
सर्वसामान्यांना स्वस्तात विमान प्रवास करुन देण्यासाठी एअर एशिया इंडिया या विमान कंपनीनं एक जबरदस्त ऑफर आणली आहे. या ऑफरनुसार, ग्राहकांना फ्लाईट तिकीटवर तब्बल ९० टक्के डिस्काऊंट देण्यात येत आहे.
Mar 5, 2018, 09:34 PM ISTअवघ्या ९९९ रूपयात इंडिगोसोबत करा विमानप्रवास
यंदा नववर्ष आणि ख्रिस्मस हे विकेन्डला जोडून आल्याने या सुट्ट्यांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी अनेक जणांनी बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन केला असेल.
Dec 19, 2017, 05:09 PM ISTरेल्वे प्रवाशांसाठी खूष खबर, वेटींगवाल्यांना विमान तिकीट
रेल्वे प्रवाशांसाठी एक खूष खबर आहे, आयआरसीटीसीच्या प्रवाशांना. ज्यांचं तिकीट वेटींगवर असेल त्यांना विमानाचं तिकीट रेल्वे ऑफर करीत आहे.
Jun 10, 2015, 09:57 AM ISTनागपूर- मुंबई विमान प्रवास महागला, ४० हजारांना एक तिकीट
नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात उद्या-परवा सुटी आहे. त्यामुळे नागपूरातून मुंबईपर्यंतची सर्व विमान तिकिटं विकली गेलीत. तिकीटे संपल्याने विमान कंपन्यांनी आपल्या तिकीट दरात वाढ केलेय. दरम्यान, तर नागपूर-पुणे-मुंबई मार्गावरील तिकीट ४०,००० पेक्षा जास्त दरात विकलं गेलंय.
Dec 12, 2014, 04:07 PM ISTस्पाइसजेटनं 599 आणि 1999 रुपयांमध्ये करा विमान प्रवास
आता स्पाइसजेटनंही इतर विमान कंपन्यांसोबत स्वस्त विमान प्रवासाच्या स्पर्धेत भाग घेतलाय. आपल्या दोन स्लॅबमध्ये दिलेल्या स्वस्त विमान प्रवासाची योजनेची तारीख स्पाइरजेटनं वाढवून दिलीय.
Sep 7, 2014, 10:13 AM ISTस्पाईसजेटची 'ती' योजना तत्काळ थांबविण्याचे आदेश
स्पाईसजेटनं मंगळवारी जाहीर केलेल्या एक रुपया तिकीट सेवेला डीजीसीएनं ब्रेक लावलाय. डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन (डीजीसीए)नं बजेट एअरलाइन्स स्पाइसजेटच्या या स्कीमला तत्काळ थांबविण्याचे आदेश दिलेत.
Apr 2, 2014, 04:15 PM ISTहे एप्रिल फूल नाही... आता १ रुपयात विमानप्रवास!
आता तुम्ही १ रुपया आधार मूल्य असलेलं तिकीट घेऊन स्पाइस जेट एअरलाईन्सच्या डोमेस्टिक विमानाद्वारे प्रवास करू शकता. स्पाइसजेटनं आज डोमेस्टिक प्रवासासाठी तिकीटांचा तीन दिवसीय सेल लावल्याची घोषणा केलीय. या तिकीटाचं आधार मूल्य केवळी १ रुपया आहे. प्रवास करण्यासाठी तुम्हाला आधार मूल्याच्या व्यतिरिक्त फक्त टॅक्स आणि अधिक फी द्यावी लागेल.
Apr 1, 2014, 02:44 PM ISTविमान प्रवाशांना बोर्डिंग पास मिळणार मोबाइलवर ?
विमानाचे तिकीट काढल्यानंतर प्रत्यक्ष प्रवासापूर्वी बोर्डिंग पाससाठी आता रांगेत उभे राहण्याची गरज नाही. कारण हा बोर्डिंग पास लवकरच तुमच्या मोबाइलवर उपलब्ध होणार आहे.
Mar 12, 2013, 05:05 PM IST