विमान दुर्घटना

Nepal Plane Crash : 'त्या' भीषण अपघातात TikTok स्‍टारचा करुण अंत; विमानातला अखेरचा VIDEO प्रचंड व्हायरल

Nepal Plane Crash : नेपाळ विमान अपघाताचं वृत्त समोर आलं आणि त्यानंतर लगेचच काही व्हिडीओ व्हायरल झाले. या व्हिडीओंमध्ये विमानाचा अपघात होण्याआधीची दृश्य मन सुन्न करणारी होती. 

Jan 16, 2023, 11:03 AM IST

टेक ऑफ करताच विमानाचा टायर पडला, पुन्हा कसं केलं लँडिंग! Video Viral

विमानात बिघाड होऊन अपघाचे झाल्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर आहेत. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात विमानानं उड्डाण घेताच विमानाचं चाक तुटल्याचं दिसत आहे. तसेच चाकाला आग लागल्याचंही दिसून येतं. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात चित्रित झाला आहे.

Oct 14, 2022, 06:54 PM IST

विमान दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांमध्ये मतभिन्नता

विमान दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांमध्ये मतभिन्नता

Jun 29, 2018, 08:27 PM IST

घाटकोपरच्या विमान दुर्घटनेला जबाबदार कोण?

विमान दुर्घटना कोणाच्या चुकीमुळे...?

Jun 29, 2018, 06:48 PM IST

विमान अपघातानंतर पायलटच्या पतीचे गंभीर आरोप

मारिया यांच्या पतीनं केले गंभीर आरोप 

Jun 28, 2018, 10:49 PM IST

घाटकोपर विमान दुर्घटना सीसीटीव्हीत कैद

सीसीटीव्हीत कैद झाला 'हा' भीषण विमान अपघात

Jun 28, 2018, 08:12 PM IST

विमान दुर्घटनास्थळाला मुख्यमंत्र्यांची भेट, कारवाईचे आदेश

मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश

Jun 28, 2018, 07:03 PM IST

घाटकोपर दुर्घटना : मृत्युपूर्वी महिला पायलटच्या सतर्कतेमुळे वाचले हजारो जीव

लवकरच हा अपघात नेमका कसा घडला यामागचं कारणही समोर येऊ शकेल

Jun 28, 2018, 03:17 PM IST

अल्जीरियामध्ये विमान दुर्घटनेत जवळपास २०० लोकांचा मृत्यू

अल्जीरियामध्ये मोठी विमान दुर्घटना

Apr 11, 2018, 04:48 PM IST

विमान दुर्घटनेदरम्यानचा विमानातला व्हिडिओ व्हायरल

तिरूवनंतपूरम येथून दुबईला येणाऱ्या ऐमिरेट्सच्या विमानाला बुधवारी दुबई विमानतळावर अपघात झाला आणि त्यामध्ये स्फोट झाला. यामध्ये ३०० लोकांचे जीव वाचले होते तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता.

Aug 4, 2016, 05:03 PM IST

बेपत्ता विमानाचे अवशेष आढळले

इंडोनेशियामध्ये बुधवारी बेपत्ता झालेले रशियाचं सुखोई विमानाचे अवशेष शोधपथकाला सापडलेत. शोधपथकानं पहाडांवर 5 हजार पाचशे फूट उंचीवर विमानाचे अवशेष दिसून आलेत.

May 10, 2012, 06:10 PM IST