विमान दुर्घटनेदरम्यानचा विमानातला व्हिडिओ व्हायरल

तिरूवनंतपूरम येथून दुबईला येणाऱ्या ऐमिरेट्सच्या विमानाला बुधवारी दुबई विमानतळावर अपघात झाला आणि त्यामध्ये स्फोट झाला. यामध्ये ३०० लोकांचे जीव वाचले होते तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता.

Updated: Aug 4, 2016, 05:03 PM IST
विमान दुर्घटनेदरम्यानचा विमानातला व्हिडिओ व्हायरल title=

नवी दिल्ली : तिरूवनंतपूरम येथून दुबईला येणाऱ्या ऐमिरेट्सच्या विमानाला बुधवारी दुबई विमानतळावर अपघात झाला आणि त्यामध्ये स्फोट झाला. यामध्ये ३०० लोकांचे जीव वाचले होते तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता.
या विमानात अधिक भारतीय होते.

विमान लँड झाल्यानंतर हा अपघात घडल्याने अनेकांचे जीव वाचले. फक्त ९० सेकंदांमध्ये सर्व प्रवाशांना विमानातून सुखरुप बाहेर काढण्यात आलं. या विमान अपघाताचा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय.

पाहा व्हिडिओ