विरोधी पक्ष

सोनिया गांधीचं सर्व विरोधी पक्षांना भोजनाचं आमंत्रण

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 13, 2018, 11:02 AM IST

मुंबई | वैफल्यग्रस्त मानसिकतेतून विरोधकांचा आरोप- मुख्यमंत्री

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 25, 2018, 07:54 PM IST

अकोला मनपात विरोधकांकडून टेबल-खुर्च्यांची फेकाफेक

अकोला महापालिकेतील गोंधळाची परंपरा सर्वसाधारण सभेतही पहायला मिळालीय. शहरातील नायगाव डंपिंग ग्राऊंडच्या मुद्द्यावर सभागृहात विरोधकांनी टेबल-खुर्च्यांची फेकाफेक केलीय. 

Dec 16, 2017, 06:24 PM IST

अकोला मनपात विरोधकांकडून टेबल-खुर्च्यांची फेकाफेक

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 16, 2017, 05:38 PM IST

या नगरपालिकेत शिवसेनेचा झेंडा, विरोधी पक्षच नाही

अंबरनाथ नगरपालिकेच्या नगराध्यक्षपद निवडणुकीत सगळ्याच पक्षांनी शिवसेनेला पाठिंबा दिलाय.

Nov 19, 2017, 10:32 PM IST

अंबरनाथ | अंबरनाथ नगरपालिकेत विरोधी पक्षच नाही

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 19, 2017, 08:49 PM IST

उपराष्ट्रपती निडवडणूक: विरोधी पक्षाच्या बैठकीला जेडीयू नेते राहणार गैरहजर

उपराष्ट्रपती निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर उद्या काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेत विरोधी पक्षांची बैठक होणार आहे. या बैठकीत जेडीयूचे अध्यक्ष नीतीश कुमार आणि वरिष्ठ नेते शरद यादव हे दोघेही सहभागी नाही होणार आहेत. उद्या नितीश कुमारांनी त्यांच्या पक्षातील सर्व महत्त्वाचे नेते आणि आमदारांची बैठक बोलावली आहे.

Jul 10, 2017, 04:26 PM IST

शरद पवार : विरोधी पक्षाचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार?

राष्ट्रपती निवडणुकीसाठीची जुळवाजुळव राजधानी दिल्लीत सुरू झालीय. राष्ट्रपती पदासाठी विरोधी पक्षातर्फे एकच उमेदवार देण्याचा प्रयत्न काँग्रेसतर्फे केला जातोय तर सत्ताधारी पक्षाचा राष्ट्रपतीपदाचा उमेदवार कोण? याची उत्सुकता सर्वांनाच लागलीय.

Apr 28, 2017, 09:32 AM IST

संघर्ष यात्रेतील विरोधी पक्षाचे नेते खडसेंच्या भेटीला

शेतकरी कर्जमाफीसाठी निघलेल्या संघर्ष यात्रेतील विरोधी पक्षातील नेत्यांनी भाजप नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांची मुक्ताईनगर तालुक्यातील घोडसगाव फार्महाऊसवर भेट घेतली. अजित पवार, राधाकृष्ण विखे पाटील, जयंत पाटील, राजेश टोपे यांनी हि भेट घेतली. ही फक्त सदिच्छा भेट असल्याचं खडसेंनी सांगितलं.

Apr 16, 2017, 10:10 AM IST

विरोधी पक्षाच्या संघर्ष यात्रेच्या दुस-या टप्प्याला सुरुवात

विरोधी पक्षाच्या संघर्ष यात्रेच्या दुस-या टप्प्याला आजपासून सुरुवात झाली आहे. बुलडाणा जिल्ह्यातल्या सिंदखेडराजा इथे राजमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थळाचं दर्शन घेऊन या संघर्ष यात्रेला सुरुवात झाली आहे. यावेळी विरोधी पक्ष नेत्यांनी सरकारला चांगलेच धरेवार धरले.

Apr 15, 2017, 12:19 PM IST

विरोधी पक्षाचे आमदार इंदू मिलवर धडकले

विरोधी पक्षाचे आमदार इंदू मिलवर धडकले

Apr 6, 2017, 04:11 PM IST