पर्सनेट मासेमारीनंतर 'एलईडी' मच्छिमारांना लोटतेय अंधारात!
विदर्भ, मराठवाडयात गारपीटीमुळे शेतकरी उद्ध्वस्त झालेला असताना इकडे कोकणात मासेमारी व्यवसायापुढे नवे संकट उभं राहिलंय. पर्सनेट मासेमारी, जेलिफीशची भीती, ओखी वादळामुळे झालेले नुकसान यापाठोपाठ कोकणातील मच्छीमार या नव्या संकटाचा सामना करतोय.
Feb 17, 2018, 09:43 PM ISTपर्सनेट मासेमारीनंतर 'एलईडी' मच्छिमारांना लोटतेय अंधारात!
पर्सनेट मासेमारीनंतर 'एलईडी' मच्छिमारांना लोटतेय अंधारात!
Feb 17, 2018, 07:47 PM ISTऔरंगाबादमध्ये कच-याचा गंभीर प्रश्न, गावक-यांचा विरोध
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 16, 2018, 05:46 PM ISTऔरंगाबादमध्ये कच-याचा गंभीर प्रश्न, गावक-यांचा विरोध
औरंगाबाद शहरात महापालिकेच्या ढिसाळ कारभारामुळं कच-याचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय. कच-याचा हा वाद आणखीन पेटण्याची चिन्हे आहेत.
Feb 16, 2018, 04:14 PM ISTरत्नागिरी । नाणार प्रकल्पाला विरोधात हरीत लवादाकडे दाद मागणार
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 16, 2018, 03:53 PM ISTसमृद्धी महामार्गाविरोधाच्या लढ्याचं प्रतिक... नाशकातलं 'शिवडे' गाव
नाशिक जिल्ह्यात समृद्धी महामार्गाविरोधातील शेतकऱ्यांच्या लढ्यात फूट पाडण्यात सरकारला यश आलंय. त्यामुळे इथं प्रकल्पासाठी भूसंपादन सुरू झालंय. तरीही एका गावानं मुख्यमंत्र्याच्या महत्त्वकांक्षेपुढे अजूनही गुडघे टेकलेले नाहीत.
Feb 15, 2018, 09:01 PM ISTवसईतील खार जमिनीवरील प्रस्तावित ग्रोथ सेंटर वादाच्या भोव-यात
वसईत आता लवकरच ग्रोथ सेंटर उभारण्यात येणार आहे. वसईत १५६० एकर जमिनीवर हे सेंटर उभं राहणार आहे. मात्र याला ग्रामस्थांचा विरोध असून ग्रामस्थ आक्रामक झाले आहेत.
Feb 12, 2018, 04:11 PM ISTधक्कादायक : पद्मावत सिनेमांतील ज्या खलनायकाला करणी सेना विरोध करतेय तो खिलजी MPच्या पुस्तकात हिरो
संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावत सिनेमावरील वाद अजूनही गाजत आहे.
Feb 8, 2018, 01:15 PM ISTविरोध झुगारून नाणार प्रकल्प पूर्ण करण्यावर सरकार ठाम
एकीकडे नाणार रिफायनरी प्रकल्पाला विरोध कायम असतांना सरकार मात्र हा प्रकल्प उभारण्यावर ठाम आहे. नाणार प्रकल्पासंदर्भात मॅग्नेटिक महाराष्ट्रच्या कार्यक्रमात सामंजस्य करार केला जाणार आहे.
Feb 7, 2018, 06:43 PM ISTठाकरेंचं मोदीप्रेम ते मोदी विरोध हे वर्तुळ पूर्ण
मोदी ते गांधी... असा प्रवास सध्या राज ठाकरेंचा होताना दिसतोय...मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरचा विश्वास पूर्णपणे उडालाय.
Feb 5, 2018, 03:56 PM ISTपुणे पालिका भूखंड मूळ मालकाला देण्याच्या विषयाला नवे वळण
सिंहगड रस्त्यावरील महापालिकेचा भूखंड मूळ मालकाला परत देण्याच्या विषयाला नवीन वळण लागलंय. महापालिकेचा भूखंड मूळ मालकाला परत देण्यास उपमहापौर सिद्धार्थ धेंडे यांनी विरोध केला आहे.
Jan 31, 2018, 07:11 PM ISTअमेरिका | प्रशासनाच्या विरोधामुळे तिकीट काढलेल्या मोराचा विमानप्रवास बारगळला
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 31, 2018, 06:04 PM ISTपर्ससीन मच्छिमारीविरुद्ध मच्छिमारांचा 'करो वा मरो'चा इशारा
कोकणातील पारंपरिक आणि पर्ससीन मच्छिमार यांच्यातला संघर्ष पेटण्याची चिन्हं आहेत.
Jan 30, 2018, 03:43 PM IST'भन्साळींचा शिरच्छेद करणाऱ्याला ५१ लाख बक्षीस देणार'
दिग्दर्शक संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'पद्मावत' या सिनेमाला आता करणी सेनेनंतर आणखी एका पक्षानं विरोध दर्शवलाय.
Jan 26, 2018, 10:04 AM IST