...बाकी थोडीसी है जिंदगी; विलासरावांच्या आठवणीने रितेश भावूक
व्हिडिओ पोस्ट करत व्यक्त केल्या भावना
May 26, 2020, 01:29 PM ISTलातूर थोरातांच्या नेतृत्वात पक्ष उभारी घेईल - अमित देशमुख
'बाळासाहेब थोरात हे ज्येष्ठ असून त्यांनी पक्षातील अनेक चढ उतार पाहिले आहेत'.
Jul 17, 2019, 04:46 PM ISTविलासरावांचा तो सल्ला राणेंनी ऐकला असता तर...
अखेर एका तपानंतर नारायण राणेंनी काँग्रेसला रामराम केला.
Sep 21, 2017, 07:27 PM ISTवडिलांच्या पाचव्या पुण्य़तिथीवर भावूक झाला रितेश, वाचा त्याचं ट्विट
महाराष्ट्राचे दोनदा मुख्यमंत्री राहिलेले दिवंगत नेते विलासराव देशमुख यांची आज पाचवी पुण्यतिथी आहे. यानिमित्ताने त्यांचा मुलगा अभिनेता रितेश देशमुख याने त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. रितेशने सोशल मीडियात एक भावूक पोस्ट शेअर केली. रितेशने सोमवारी त्याचे वडील विलासराव देशमुख यांचा एक फोटो ट्विटरवर शेअर केलाय.
Aug 14, 2017, 05:31 PM ISTलातूर- विलासराव देशमुख यांचा मुलगा धीरज देशमुख मैदानात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 2, 2017, 09:04 PM ISTदिवंगत विलासराव देशमुखांवर पंकजा मुंडेची टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 18, 2016, 10:32 AM ISTदिग्गजांची उणीव : बाळासाहेब, विलासराव आणि मुंडे
बाळासाहेब, विलासराव आणि मुंडे
Sep 13, 2014, 10:38 AM ISTगुड न्यूज: होय जेनेलिया प्रेग्नेंट आहे- रितेश देशमुख
नुकतीच देशमुख कुटुंबात एक नव्या पाहुण्याचं आगमन झालंय आणि पुन्हा एकदा आणखी एका पाहुण्याच्या आगमनासाठी देशमुख कुटुंब सज्ज झालंय. होय विलासराव देशमुख यांचा मुलगा आणि अभिनेता रितेश देशमुख बाबा होणार आहेय रितेश आणि जेनेलियाच्या घरी लवकरच एक चिमुकला पाहुणा येणार आहे. खुद्द रितेश देशमुखनेच त्याबाबतची माहिती दिली आहे.
Jun 8, 2014, 08:46 AM ISTअशी ही नियती: तीन मित्रांचा अशाप्रकारे मृत्यू
गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनामुळं महाराष्ट्राचं मोठं नुकसान तर झालंय, पण मराठवाडा पोरका झालाय... आधी प्रमोद महाजन, मग विलासराव देशमुख आणि आता गोपीनाथ मुंडे... एकमेकांचे चांगले मित्र असलेल्या मराठवाड्याच्या या तिन्ही सुपुत्रांनी अचानक एक्झिट घेतल्यानं, हळहळ व्यक्त केली जातेय...
Jun 3, 2014, 10:57 AM ISTमुंडेंनी स्वीकारला परम मित्रानं सांभाळलेल्या मंत्रालयाचा पदभार
देशाच्या तिजोरीतून सर्वाधिक निधी संरक्षण मंत्रालयावर खर्च होतो. त्यानंतर क्रमांक येतो तो ग्रामविकास मंत्रालयाचा. तब्बल 77 हजार कोटींचं बजेट असलेल्या या खात्याची सूत्रं खासदार गोपीनाथ मुंडे यांनी मंगळवारी स्वीकारली. विशेष म्हणजे मुंडे यांचे परममित्र असलेले विलासराव देशमुख यांनीही अल्प कालावधीसाठी हे मंत्रालय सांभाळलं होतं.
May 28, 2014, 09:08 PM ISTअमित देशमुखांची लागणार मंत्रीपदी वर्णी?
राज्य मंत्रिमंडळाचा उद्या छोटेखानी विस्तार होण्याची शक्यता आहे. काँग्रेसनं मंत्रिमंडळात विस्तार करण्याचा निर्णय घेतल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. उद्या राजभवनवर काँग्रेसकडून अमित देशमुख यांचा शपथविधी होणार असल्याची माहिती मिळतेय.
May 28, 2014, 07:28 PM IST`आदर्श`चं खापर दिवंगत विलासरावांच्या माथी
आदर्श सोसायटीला जमीन बहाल करण्याचा निर्णय दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनीच घेतला होता, असं स्पष्ट करत राज्य सरकारनं अखेर आदर्शचे खापर विलासरावांच्या माथी फोडलं आहे.
Oct 23, 2012, 10:30 AM ISTराष्ट्रपतींसह विलासरावांना सेलिब्रिटींची श्रद्धांजली
माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर राष्ट्रपती, पंधप्रधान यांच्याहस देशातील नेते, सेलिब्रिटी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. मात्र, अभिनेता अक्षय कुमार यांने मुंबईला शांघाय करणाऱ्याला नेत्याला माझी श्रद्धांजली , असे ट्विट केले आहे.
Aug 14, 2012, 08:39 PM ISTसरपंच ते मुख्यमंत्री पुढे केंद्रीय मंत्री
विलासराव देशमुख. बाभळगावच्या सरपंचपदापासून मुख्यमंत्रिपदापर्यंत आणि पुढे केंद्रीय मंत्रिपदापर्यंत मजल
मारणा-या विलासराव देशमुखांनी महाराष्ट्राच्या राजकारणात आपला वेगळा ठसा उमटवला. शालीन, सुसंस्कृत आणि राजबिंडं व्यक्तीमत्व असलेल्या विलासरावांचा देशमुखी थाट नजरेत भरणारा. राजकारणात मुत्सद्दीपणाचा प्रत्यय वारंवार देणा-या देशमुखांनी श्रद्धा आणि सबुरी आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात कायम जपली.
विलासराव गेले, बाभळीची गढी ओस...
गावचे सरपंच, जिल्हा परिषदेचे सदस्य, पंचायत समितीचे सभापती, जिल्हा बँकेचे संचालक, राज्य मंत्रीमंडळात राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, राज्याचे दोनदा मुख्यमंत्री आणि केंद्रात कॅबिनेट मंत्री असा विलासराव देशमुख यांचा राजकीय प्रवास करत विलासरावांनी राज्याच्या राजकारणात आपले वर्चस्व प्रस्थापित केले.
Aug 14, 2012, 04:05 PM IST