'बालक-पालक' फेम अभिनेत्री अडकली विवाहबंधनात
लॉकडाऊनमध्ये आणखी एक कलाकार लग्नबंधनात
आणखी एक क्रिकेटर अडकणार विवाहबंधनात, साखरपुड्याचे फोटो केले शेअर
सौराष्ट्रला पहिला रणजी खिताब जिंकवून दिल्यानंतर केला साखरपुडा.
शानदार खेळीनंतर दुसऱ्या दिवशी मनीष पांडे अभिनेत्रीसोबत विवाहबंधनात
कर्नाटकने फायनलमध्ये तमिळनाडूचा १ रनने पराभव केला.
बॉलीवूडचा धोनी लवकरच अडकणार विवाहबंधनात
बॉलीवूडचं आणखी एक कपल अडकणार विवाहबंधनात
'रात्रीस खेळ चाले' फेम प्रल्हाद कुडतरकर विवाहबंधनात
झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले या मालिकेद्वारे घराघरात पोहोचलेला पांडू अर्थातच लेखक-अभिनेता प्रल्हाद कुडतरकर विवाहबंधनात अडकलाय.
युवराज सिंग या अभिनेत्रीसोबत अडकणार विवाहबंधनात
टीम इंडियाचा धडाकेबाज क्रिकेटर युवराज सिंग या वर्षाच्या शेवटी म्हणजेच डिसेंबरमध्ये अभिनेत्री हेजल कीथसोबत विवाहबंधनात अडकणार आहे.
रविंद्र जडेजा अडकणार विवाहबंधनात
टीम इंडियातील रविंद्र जडेजा पुढच्या महिन्यात विवाह सोहळ्यात अडकणार आहे. रिबाबा सोलंकी हिच्यासोबत तो १७ एप्रिल रोजी लग्न विवाह करणार आहे.
अभिनेत्री असिन अडकली विवाहबंधनात
बॉलीवूडची अभिनेत्री असिन ही विवाहबंधनात अडकली आहे. असिनने ख्रिश्चन पद्धतीने दिल्लीतील एका चर्चमध्ये लग्न केलं आहे.
अभिनेता चिन्मय उद्गीरकर अ़डकला विवाहबंधनात
अभिनेता चिन्मय उद्गीरकर आणि अभिनेत्री गिरीजा जोशी अडकले विवाहबंधनात.
जोडी जमली... रॉकस्टार नर्गिस आणि उदय चोप्रा
बऱ्याच दिवसानंतर बॉलिवूडमध्ये उदय चोप्रा या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. कारण, आता या नावासोबत आणखी एक नावं जोडलं जातंय आणि ते म्हणजे, रॉकस्टार फेम नर्गिस फाकरी हिचं...
राणी मुखर्जी - आदित्यचं लग्न जानेवारीत?
बॉलिवूडची राणी मुखर्जी आणि फिल्म निर्माता आदित्य चोप्रा ही दोघं अखेर येत्या जानेवारीमध्ये विवाहबंधनात अडकणार असल्याचं समजतयं.