विशाल भारद्वाज

पद्मावतनंतर दीपिका पुन्हा रानी बनण्यासाठी सज्ज....

पद्मावतमध्ये महाराणी पद्मिनीची भूमिका साकारल्यानंतर दीपिका पुन्हा एकदा राणी बनण्यासाठी सज्ज झाली आहे.

Feb 17, 2018, 05:28 PM IST

दिग्दर्शक विशाल भारद्वाजने सरकारवर केली टिका

25 जानेवारी रोजी राजस्थानच्या जयपुरमध्ये जी जयपुर लिटरेचर फेस्टिवल. 

Jan 26, 2018, 06:56 PM IST

विशाल भारद्वाज करत आहेत भारताच्या पहिल्या आंतराष्ट्रीय चित्रपटाचे दिग्दर्शन !

चित्रपट दिग्दर्शक विशाल भारद्वाज आपल्या आगामी चित्रपटाबद्दल खूप उत्साहीत असण्याबरोबर काहीशी भीती देखील त्यांच्या मनात आहे.

Sep 27, 2017, 04:43 PM IST

या मोठ्या दिग्दर्शकाच्या सिनेमात नवाजुद्दीन सिद्दीकी

दिग्दर्शक-निर्माते विशाल भारद्वाज यांच्या आगामी सिनेमात अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी मुख्य भूमिकेत असणार आहे. हा सिनेमा एक कॉमेडी ड्राम असून या सिनेमाचं दिग्दर्शन आदित्य निंबाळकर करणार आहे.

Sep 14, 2017, 07:44 PM IST

करीनाचा सैफ आणि शाहीद एकत्र दिसणार?

इतर जे विचारही करू शकणार नाहीत, असा काहीसा विचार प्रत्यक्षात आणण्याचा निर्णय दिग्दर्शक विशाल भारद्वाजनं केलाय. 

Apr 21, 2015, 02:32 PM IST

"सेन्सॉर बोर्ड तालिबान्यांसारखा वागतोय"

सेन्सॉर बोर्डावर राष्ट्रीय चित्रपट विजेते सिनेदिग्दर्शक विशाल भारद्वाज यांनी  सडकून टीका केली आहे. सेन्सॉर बोर्ड तालिबान्यांसारखा वागतो आहे, तसेच सेन्सॉर बोर्डाच्या अधिकाऱ्यांवर अंकुश ठेवणे गरजेचे असल्याचेही विशाल भारद्वाज यांनी म्हटलंय.

Mar 22, 2015, 09:43 AM IST

भेटा 'हैदर' च्या सलमान आणि सलमानला!

विशाल भारद्वाजची नुकताच रिलीज झालेला चित्रपट ‘हैदर’ सध्या खूप चर्चेत आहे. बॉक्स ऑफिसवर ‘बँग बँग’च्या तुलनेत हैदरची सुरुवात काहीशी कमी कमाईची झाली असली तरी चित्रपट समिक्षकांच्या मते चित्रपट आता चर्चेत येतोय. चित्रपटातील प्रत्येक भूमिका आपआपल्या जागी ताकदीची आहे. पण यासर्वांमध्ये दोन कलाकारांनी सर्वांचं लक्ष खेचलंय... ते म्हणजे ‘सलमान’ आणि ‘सलमान’.

Oct 8, 2014, 09:59 AM IST

'मकडी'नंतर श्वेतासोबत करणार सिनेमा - विशाल भारद्वाज

 

नवी दिल्ली: चाइल्ड आर्टिस्ट म्हणून नॅशनल अॅवॉर्ड विजेता राहिलेली अभिनेत्री श्वेता बासू प्रसादला 31 ऑगस्ट रोजी हैदराबादमध्ये पोलिसांनी अटक केली होती. आपल्या कुटुंबाचा सांभाळ करण्यासाठी ती सेक्स रॅकेटचा भाग झाली होती, असं तिनं कबूलही केलं होतं.

Oct 3, 2014, 08:32 PM IST

व्हिडिओ : 'हैदर'मधला शाहिद तुम्हाला खिळवून ठेवेल!

शेक्सपिअरच्या विविध नाटकांतील अनेक भन्नाट कॅरेक्टर्सचा मोठ्या खुबीनं वापर करणारा बॉलिवूडमधील दिग्दर्शक म्हणून ओळखला जाणारा विशाल भारद्वाज आपल्या आगामी सिनेमासह सज्ज आहे.  

Jul 8, 2014, 03:27 PM IST

‘मटरु…’ची पहिली कमाई... ७.०२ करोड!

‘मटरु की बिजली का मन्डोला’ या सिनेमाची पहिल्याच दिवसाची कमाई होती ७.०२ करोड रुपये... होय, ३३ करोड रुपये खर्चुन तयार बनविल्या गेलेल्या या सिनेमाची एका दिवसाची ही कमाई आहे.

Jan 14, 2013, 08:48 PM IST

अनुष्काला किस, इमरानला फुटला घामटा

विशाल भारद्वाजचा नवा चित्रपट मटरू की बिजली का मन्डोला सध्या खूपच चर्चेत आहे. यात अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि अभिनेता इमरान खान यांच्या काही गरमागरम सीन चित्रीत करण्यात आले आहेत.

Dec 7, 2012, 04:32 PM IST