विषारी साप

भारतात सर्पदंशामुळे तब्बल 50 हजार लोकांचा मृत्यू; साप चावल्यानंतर काय करावे? जाणून घ्या

Snakebite Treatment : विषारी चाप चावल्यानंतर काही लोकांचा अर्धा जीव हा घाबरुन जातो. सापाच्या दंशाने वेळीत उपचार न झाल्यास त्यात एखाद्याच्या जीव देखील जाऊ शकतो. त्यावर तातडीने उपचार करणं देखील गरजेचे आहे.  

Mar 13, 2024, 02:45 PM IST

भयानक! महिलेने सापाचं चुंबन घेतलं अन् मग...सापाने काय केले पहा Video

Women Kisses Snake Viral Video: सात सेकंदच्या या भयानक व्हिडीने अंगावर काटा येतो. महिलेला सापाला किस करणं भोवलं आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे.

Jun 1, 2023, 03:08 PM IST

विषारी साप तोंडात पकडून कुत्र्यानं पोलिसांचे प्राण वाचवले

 विषारी सापापासून पोलिसांचे प्राण वाचवले. मात्र या कुत्र्याला आपला जीव गमवावा लागला. 

Jun 29, 2018, 08:07 AM IST

सर्पविष- भाग २- जाणून घेऊ या विषारी सापांबद्दल

या विषाचा अभ्यास करण्यासाठी ते सुकवलं जातं. विष सुकवण्याच्या या प्रक्रियेला लायोफ्रिझेशन (Lyophization)असं म्हटलं जातं. त्यासाठी -30 ते -40 अंश तापमानाची गरज भासते. 

Jul 2, 2017, 03:36 PM IST