Vish Yog : शनी-चंद्राच्या संयोगाने बनला विनाशकारी योग; 'या' राशींच्या आयुष्यात होणार मोठी उलथा-पालथ
Vish Yog In Kundli: शनी आणि चंद्राच्या संयोगामुळे विषयोग तयार झाला आहे. 27 सप्टेंबरच्या संध्याकाळी हा संयोग तयार झाला आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये, हा योग अत्यंत अशुभ मानला जातो.
Sep 29, 2023, 10:17 AM ISTVish Yog : आज कुंभ राशीत शनि चंद्र युतीमुळे विष योग! 'या' राशींच्या आयुष्यात कोसळणार संकटांचा डोंगर
Vish Yog 2023 Effect : आज कुंभ राशीत शनि आणि चंद्राची भेट होणार आहे. त्यामुळे विष योग तयार झाला असून पुढील अडीच दिवस काही जाचकांवर संकट कोसळणार आहे.
Aug 30, 2023, 09:46 AM ISTVish Yog : शनि चंद्रामुळे बनणार विष योग! 'या' राशींच्या आयुष्यात कोसळणार संकटांचा डोंगर
Vish Yog 2023 Effect : लवकरच कुंभ राशीत विषयोग तयार होणार आहे. यामुळे काही राशींच्या आयुष्यात संकटांचा डोंगर कोसळणार आहे.
Aug 17, 2023, 07:22 PM ISTVish Yoga 2023 : चंद्र आणि शनीच्या संयोगामुळे बनतोय विष योग; 'या' राशींचं आयुष्य बनवेल नरक
Vish Yoga 2023 Effect : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार काही योग अतिशय अशुभ असतात. तसाच एक योग आहे विष योग. हा योग काही राशींचं आयुष्य नरक बनवतो.
May 23, 2023, 02:02 PM ISTVish Yog 2023 : कुंडलीतील विष योगामुळे सतत राहते पैशांची चणचण, 'हे' उपाय करा
Vish Yog 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार आज म्हणजे शनिवार 15 एप्रिलला कुंभ राशीत शनि आणि चंद्र एकत्र येतं असल्याने कुंडलीत विष योग तयार होत आहे. त्यामुळे तुमच्या आयुष्यात आर्थिक समस्या निर्माण होणार. मग अशावेळी ज्योतिषशास्त्र अभ्यास यांनी काही उपाय सांगितले आहेत.
Apr 15, 2023, 01:47 PM IST