वीज निर्मिती

कोयना धरणात चांगला पाणीसाठा, वीज निर्मिती संकट टळणार

कोयना धरणात तब्बल 64.10 टीएमसी  पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्यावर्षीपेक्षा तब्बल 22 टीएमसी पाणीसाठा जास्त असल्याने या वर्षासह आगामी वर्षाचाही पाणीप्रश्‍न निकाली निघणार आहे. चालूवर्षी पश्‍चिमेकडील वीजनिर्मितीसह पूर्वेकडील सिंचनासाठीही गेल्यावर्षीपेक्षा 15.27 टीएमसी कमी पाण्याचा वापर झाल्याने स्वाभाविकच 625 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती कमी झाली. 

Apr 6, 2018, 04:10 PM IST

खूषखबर: आता कांद्याच्या सालीपासून होणार वीज निर्मिती

कांद्याच्या वाढत्या दरामुळे नागरिकांच्या डोळ्यात पाणी येतं. तर, कमी वीज पुरवठ्यामुळे अनेक ठिकाणी नागरिकांना लोडशेडींगचा सामना करावा लागतो. मात्र, आता हाच कांदा तुमच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करण्यास मदत करणार आहे.

Dec 18, 2017, 09:34 PM IST

मुंबईला लागणाऱ्या विजेपैकी अर्धी वीज सौर ऊर्जेद्वारे शक्य

मुंबईला लागणाऱ्या एकूण ३.५ ते ३.७५ गिगावॉटस् एवढ्या वीजेपैकी जवळजवळ अर्धी म्हणजेच १.७२ गिगावॉटस् एवढी वीज फक्त मुंबईच्या इमारतींवर सौर ऊर्जा प्रकल्प लावून भागवता येऊ शकते. 

Apr 10, 2017, 07:43 PM IST

रेल्वे वापरणार डब्यात सौर उर्जा

 रेवरी-सितापूर पॅसेंजर ट्रेनवर सोलर पॅनल बसवण्यासाठी भारतीय रेल्वेने पुढाकार घेतला आहे. याद्वारे सौर उर्जेचा वापर रेल्वेतील वीजेसाठी करण्यात येणार आहे. 

Jun 23, 2015, 08:57 PM IST

गोमूत्रापासून वीज निर्मिती

गोमूत्रापासून वीज निर्मिती... हे शक्य वाटतं का?... मात्र राजस्थानमधल्या एका शालेय विद्यार्थिनीनं हा प्रयत्न साकारलाय. तिच्या या प्रकल्पाची, जपानमध्ये होणा-या आंतरराष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे.

Feb 23, 2015, 03:54 PM IST

वीज निर्मितीसाठी सांडपाण्याचा तोडगा कामी येणार?

वीज निर्मितीसाठी सांडपाण्याचा तोडगा कामी येणार?

Jan 27, 2015, 08:46 PM IST

ऑक्टोबर हीट आणि लोडशेडिंग एकत्रच धडकणार...

ऑक्टोबर हीट आणि लोडशेडिंग एकत्रच धडकणार...

Oct 2, 2014, 10:43 AM IST

रेल्वेतून वीज निर्मिती करू इच्छितात मोदी!

 पीएमओ (प्राइम मिनिस्टर ऑफिस) आणि इंडियन रेल्वे आजकाल गुजरातच्या एका ८१ वर्षीय आजोबांच्या विचित्र आयडीयावर डोकं खाजवत बसले आहेत. अहमदाबादचे रहिवासी विपीन त्रिवेदी यांनी पीएमओला सल्ला दिला की, रेल्वे ट्रॅकवर पवन चक्की लावून वीज निर्मीत केली जाऊ शकते. त्यांच्यामते रेल्वे चालल्यावर निर्माण होणारा हवेच्या दाबाचा वापर करून वीज निर्मिती व्हायला हवी. 

Sep 15, 2014, 07:22 PM IST

मराठवाड्यावर वरुण राजा रुसला, परळी वीज निर्मितीवर संकट

राज्यात सर्वदूर पाऊस असताना मराठवाडा मात्र दुष्काळाच्या खाईत होरपळतोय. त्यामुळे परळी वीज निर्मिती केंद्र दोन दिवसांत बंद होण्याची भीती आहे.

Jul 30, 2014, 07:52 AM IST

कोयना लेक टॅपिंग पुन्हा सरू

कोयनेचं पाणी पुन्हा एकदा उसळी घेणार आहे. होय, चौथ्या टप्प्यातील लेक टॅपिंगची तयारी पूर्ण झालीय. येत्या २५ एप्रिलला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कळ दाबून कोयनेच्या पाण्याखाली स्फोट घडवण्यात येणार आहेत.

Apr 19, 2012, 08:18 PM IST