वीवो

Vivo Y83 स्मार्टफोन भारतात लॉन्च

चीनी स्मार्टफोन कंपनी वीवो ने Vivo Y83 हा स्मार्टफोन भारतीय बाजारात लॉन्च केला आहे. Vivo Y83 हा स्मार्टफोन गेल्या आठवड्यात चीनमध्ये लॉन्च करण्यात आला होता.

Jun 2, 2018, 12:17 PM IST

वीवोचे ऑनलाईन स्टोर सुरू ; खरेदीवर मिळणार 'ही' ऑफर

ऑनलाईन बाजारात आपले स्थान निर्माण करण्यासाठी चायनीज मोबाईल कंपनी वीवोने भारतात आपले ई-स्टोर सुरू केले आहे.

Jan 16, 2018, 04:44 PM IST