33 कोटी वृक्ष लागवडीत भ्रष्टाचार? समितीचा चौकशी अहवाल आला समोर; सुधीर मुनगंटीवार यांना...
Sudhir Mungantiwar Vruksh Lagvad: या प्रकरणात सखोल चौकशी केली असता कोणतीही अनियमितता किंवा गैरव्यवहार झालेला नाही, असे स्पष्ट करण्यात आला आहे.
Jul 16, 2024, 11:36 AM ISTकोल्हापूर । मुख्य वनविभागानं घेतली भ्रष्टाचाराची दखल
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 29, 2017, 04:19 PM ISTझी मीडियाचा दणका : पश्चिम महाराष्ट्रातील वन घोटाळ्याची चौकशी
बातमी झी मीडीयाच्या दणक्याची. कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात ४ कोटी वृक्ष लागवड योजनेत मोठा घोटाळा झाला असल्याची बातमी झी मीडीयानं पुराव्यानिशी दिली होती. या बातमीची दखल घेत चौकशीसाठी वरिष्ठ वन अधिकारी कोल्हापुरात दाखल झालेत.
Dec 29, 2017, 10:50 AM ISTवनविभागातील भ्रष्टाचाराचा कळस, नातेवाईक आणि अन्य व्यक्तींच्या नावे चेक
वृक्ष लागवड करताना झालेल्या भ्रष्टाचाराची झी मीडीयानं पोलखोल केल्यानंतर आता धक्कादायक माहिती पुढे येतेय. सातारा वनविभागातील वनाधिकाऱ्यांनी आपल्या नातेवाईक आणि हितसंबधी व्यक्ती यांच्या नावाने चेक काढून पैसे लाटल्याचे समोर आलेय.
Dec 27, 2017, 08:42 AM ISTवृक्ष लागवड भ्रष्टाचार | चौघांचं निलंबन मात्र दोषींवर कारवाई अद्याप नाही
वृक्ष लागवडीतला भ्रष्टाचार झी मीडियानं उघडकीस आणल्यानंतर कोल्हापूर वनविभागातील चौघांचं निलंबन करण्यात आलं. पण अद्याप सांगली-सातारा वनविभागातील दोषींवर कुठेही कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे या भ्रष्टाचाराबाबत वनविभाग खरंच गंभीर आहे की हा फार्स आहे, अशी शंका आल्यावाचून राहत नाही.
Dec 21, 2017, 08:41 PM IST