वेश्यावृत्ती

सेक्स रॅकेट प्रकरणी अभिनेत्रीला अटक

गोवा पोलिसांनी एका टेलिव्हिजन अभिनेत्रीला सेक्स रॅकेट प्रकरणी  अटक केली. अनेक चित्रपटांशी आणि मालिकांशी जोडलेल्या या अभिनेत्रीचा देहव्यापाराशी संबंध असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. 

Aug 9, 2016, 11:33 PM IST

पैशाचा हव्यास, २७४२ व्यक्तींसोबत शारिरीक संबंधासाठी पत्नीला जबरदस्ती

 एका व्यक्तीने आपल्या पत्नीला २७४२ व्यक्तींसोबत सेक्स करण्यासाठी भाग पाडल्याबद्दल अटक करण्यात आली आहे. या व्यक्तीने आपल्या पत्नीचा देहाचा बाजार मांडला आणि चार वर्षांपर्यंत हजारो व्यक्तींशी तिला शारिरीक संबंध ठेवण्यास भाग पाडले. 

Oct 23, 2015, 06:09 PM IST

वेश्यावृत्ती ही बलात्कार समान आहे : स्वाती मालीवाल

 वेश्यावृत्ती बाबत समाजाचा जो दृष्टीकोण आहे तो निंदाजणक आहे.  वेश्याव्यवसाय ही समाजाची वृत्ती चुकीची आहे. जे लैंगिकशोषण करतात तेच बलात्काराचे समर्थन करीत आहेत, असे प्रतिपादन दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मालीवाल यांनी केलेय.

Aug 5, 2015, 06:47 PM IST

रेव्ह पार्टीवर धडक, १६ तरुणींसह ८० जणांना अटक

उद्यपूरच्या गोवर्धन विलास पोलिसांनी सोमवारी कारवाई करत सामूहिक वेश्वावृत्ती आणि रेव्ह पार्टीत धुंद असलेल्या ८० जणांना अटक केलीय. यामध्ये, १६ तरुणींचाही समावेश आहे. 

Apr 7, 2015, 12:42 PM IST

वेश्यावृत्तीच्या व्यवसायात यायला माझ्यावर दबाव नव्हता- श्वेता प्रसाद

नॅशनल अॅवॉर्ड विजेती अभिनेत्री श्वेता बसू प्रसादनं आमचं सहकारी वृत्तपत्र डीएनएला दिलेल्या मुलाखतीत सांगितलंय, की तिच्यावर वेश्याव्यवसायात उतरण्यासाठी कोणीही दबाव टाकला नव्हता. सेक्स रॅकेटमध्ये पकडल्या गेल्याच्या दोन महिन्यांनतर रेस्क्यू होममधून सुटलेल्या श्वेतानं पहिल्यांदा इंटरव्ह्यू दिलाय. 

Nov 3, 2014, 02:05 PM IST

वैश्यावृत्ती वैध करायला हवं, महिला धर्मगुरुंचं मत

‘वेश्यावृत्ती वैध करायला हवी’ असं म्हणत कर्नाटकच्या लिंगायत सुमदायाच्या धर्मगुरु माथे महादेवी यांनी एक नव्या वादाला तोंड फोडलंय. 

Oct 16, 2014, 11:13 AM IST