वैभव नाईक

'येत्या काळात भाजपा हाच शिवसेनेचा प्रमुख विरोधी पक्ष राहील'

भाजपने मित्रपक्ष म्हणून काम करताना जिल्ह्यात समजूतीनं भूमिका घेतली नाही

Oct 25, 2019, 01:28 PM IST
Sindhudurg Shivsena Candidate Vaibhav Naik on Narayan Rane PT3M

सिंधुदुर्ग | राणेंच्या प्रवेशामुळेच भाजपच्या जागा घटल्या - वैभव नाईक

सिंधुदुर्ग | राणेंच्या प्रवेशामुळेच भाजपच्या जागा घटल्या - वैभव नाईक

Oct 25, 2019, 12:15 PM IST
Sindhudurga Vaibhav Naik On BJP Party PT1M3S

सिंधुदुर्ग | भाजपा संघर्ष करेल, तर सेनाही संघर्षाला तयार - वैभव नाईक

सिंधुदुर्ग | भाजपा संघर्ष करेल, तर सेनाही संघर्षाला तयार - वैभव नाईक

Oct 7, 2019, 11:20 AM IST

ट्रॉलरची घुसखोरी रोखण्यासाठी आमदार वैभव नाईक थेट समुद्रात

मालवणच्या समुद्रात परराज्यातल्या हायस्पीड ट्रॉलरची घुसखोरी सुरुच आहे.

Sep 18, 2019, 10:27 AM IST

वैभव नाईकांना टक्कर देण्यासाठी नारायण राणे पुन्हा एकदा मैदानात?

नारायण राणे हे सध्या भाजपचे सहयोगी सदस्य आहेत... राज्यसभेचे खासदार आहेत

Jul 20, 2019, 06:26 PM IST

एलईडी मासेमारीवरून कोकण विरूद्ध गोवा संघर्ष

एलईडी मासेमारीवरून कोकण विरूद्ध गोवा असा संघर्ष उभा ठाकल्याचं पहायला मिळत आहे. या संघर्षात आता राजकीय नेत्यांनीही उडी घेतली आहे. त्यामुळे हा संघर्ष आता कोणकातील अंतर्गत राजकारणाचाही विषय ठरल्याचं पहायला मिळत आहे.

Feb 19, 2018, 08:58 AM IST

वांद्रे पूर्व पोटनिवडणुकीत शिवसेना वि. राणे सामना!

वांद्रे पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेच्या तृप्ती बाळा सावंत यांनी आज जोरदार शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांना आव्हान देणार आहेत काँग्रेसचे नारायण राणे... सावंत विरूद्ध राणे नव्हे, तर राणे विरूद्ध शिवसेना असा आमनासामना ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात रंगणाराय.

Mar 23, 2015, 05:23 PM IST

सिंधुदुर्गात काँग्रेस – शिवसेनेत राडा! पोलिसांवरही दगडफेक

सिंधुदुर्गात काँग्रेस आणि शिवसेनेने आयोजित केलेल्या आमने-सामने या कार्यक्रमात राडा झालाय.

Nov 24, 2013, 09:36 PM IST