व्यापम घोटाळा

व्यापम घोटाळा : केंद्रीय निरीक्षकांचा संशयास्पद मृत्यू, ओडिशातील रेल्वे ट्रॅकवर मृतदेह

भाजपचे सरकार असलेल्या मध्य प्रदेशात व्यापम घोटाळा उघड झाला. मात्र, या घोटाळ्यातील संशय अधिक गडद होत आहे. व्यावसायिक परीक्षा मंडळ (व्यापमं) गैरव्यवहार प्रकरणात आता आणखी एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याचे समोर आलेय.

Oct 17, 2015, 12:05 PM IST

व्यापम घोटाळ्यातल्या आरोपींचं राष्ट्रपतींकडे दया मरणासाठी पत्र

दयामरणाची परवानगी द्या अशी लेखी मागणी करणारं पत्र, व्यापम घोटाळ्यातल्या आरोपींनी राष्ट्रपतींना लिहिलं आहे. 

Aug 9, 2015, 09:42 AM IST

व्यापमं घोटाळा : मध्य प्रदेश राज्यपालांना हटविण्याची नोटीस

देशातला बहुचर्चित व्यापम घोटाळ्याच्या सीबीआय चौकशीचा मार्ग मोकळा झालाय. सुप्रीम कोर्टानं व्यापम घोटाळ्यासंदर्भातली सर्व प्रकरणं सीबीआयकडे सोपवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळं व्यापम घोटाळ्याची आता सीबीआय चौकशी करण्यात येणार आहे. 

Jul 9, 2015, 12:33 PM IST

व्यापम घोटाळा: जबलपूर वैद्यकीय महाविद्यालयाच्या डीनचा दिल्लीत मृत्यू

मध्य प्रदेशमधील व्यापम गैरव्यवहाराचा पाठपुरावा करणाऱ्या पत्रकाराच्या मृत्यूपाठोपाठ आता जबलपूर वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. अरूण शर्मा यांचाही मृतदेह सापडल्यानं या घोटाळ्याचं स्वरूप भयंकर होताना दिसत आहे. 

Jul 5, 2015, 04:39 PM IST